Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“दोन डोस घेतलेल्यांनी नियम न पाळल्यामुळे निष्काळजीपणामुळे कोरोना वाढ!”

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे बेजबाबदारांना डोस

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
ajit pawar

मुक्तपीठ टीम

देशात कोरोनाचा वेग मंदावला आहे. जगातील सर्वात वेगवान लसीकरण मोहीम ही देशात राबवली जात आहे. अनेकांना लसींचे दोन्ही डोस मिळाले आहे. महाराष्ट्रात लसीकरण मोहीम ही वेगाने राबवली जात आहे, त्याचवेळी नागरिकांमध्ये निष्काळजीपणाचे प्रमाण हे वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नागरिकांना सुनावले आहे. “दुसरा डोस घेतल्यानंतर नागरिकांकडून नियम पाळले जात नसल्यामुळे कोरोनाबधितांची संख्या वाढत आहे. नागरिकांनी मास्क वापरले पाहिजेत, शारीरिक अंतराचं पालन केलं पाहिजे, असं अजित पवारांनी बजावले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना विविध मुद्यांवर भाष्य केलं.

 

पुण्यात तीन दिवसीय लसीकरण कार्यक्रम

  • पुण्यात तीन दिवस लसीकरणाचा कार्यक्रम घेणार आहोत.
  • ७५ तास लसीरकरण करण्याचा आमचा मानस आहे.
  • सीएसआरमधून ५ लाख लसीचे डोस उपलब्ध करून देणार आहोत.

 

पुण्याची स्थिती सुधारली

  • पुणे महापालिकेत २.१ कोरोनाबधित रेट आहे.
  • कोरोनाची मागच्यावेळी पेक्षा परिस्थिती सुधारली आहे.
  • पुण्यातील मृत्युदर २.१ आला आहे.
  • पिंपरीचा थोडासा मृत्युदर वाढला आहे.

 

दोन डोस घेतल्यानंतर बेजबाबदारपणा!

  • पुण्यात मागील आठवड्यात ५ लाख लोकांचे लसीकरण झाले आहे.
  • नागरिक दुसरा डोस घेततयानंतर नियम पाळत नसल्यामुळे कोरोनाबधित होत आहेत.
  • नागरिकांनी मास्क वापरले पाहिजेत.
  • पुण्यातील सक्रीय रुग्णांमध्ये १९ टक्के घट झाली आहे.

Tags: chief ministercoronaDeputy Chief Minister Ajit Pawarpune brihan mumbai mahanagar palikaअजित पवारउपमुख्यमंत्रीकोरोनापुणे महापालिकेत
Previous Post

बलात्कार पीडितेची टू फिन्गर टेस्ट, महिला आयोगानं वायूसेनेच्या डॉक्टरांना खडसावलं

Next Post

अरे मराठी मराठी…! मुंबई मनपाच्या मराठी शाळांची संख्या १० वर्षात ४१३ वरून २८०!!

Next Post
BMC

अरे मराठी मराठी...! मुंबई मनपाच्या मराठी शाळांची संख्या १० वर्षात ४१३ वरून २८०!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!