Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पुणे-इंदापूर राष्ट्रीय महामार्गाच्या भुसंपादनामधील देय रक्कमेबाबत तात्काळ कार्यवाही करा

सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंचे निर्देश

December 1, 2021
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
दत्तात्रय भरणे

मुक्तपीठ टीम

पुणे-इंदापूर राष्ट्रीय महामार्गाच्या भुसंपादनामधील देय असलेली रक्कम  राष्ट्रीय महामार्गच्या कार्यान्वयीन यंत्रणांनी वितरीत करण्यासाठी कार्यवाही करावी  असे निर्देश सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री (सा.उ.वगळून) दत्तात्रय भरणे  यांनी दिले.

 

मंत्रालयातील दालनात राष्ट्रीय महामार्ग पुणे -इंदापूर या महामार्गासाठी  संपादित झालेल्या जमिनीच्या मोबदल्यासंदर्भात बैठक झाली. या बैठकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते. यावेळी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रादेशिक अधिकारी अंशुमनी श्रीवास्तव, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण पुणे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस, उपसचिव वाय. बी. कुलकर्णी, ॲड शीतल चव्हाण,ॲड रितेश कुलकर्णी, ॲड सिध्दार्थ देशमुख,टाटा इन्फ्राचे सुभाष लाखे, राजेश सिरोहीया उपस्थित होते.

 

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, पुणे-इंदापूर राष्ट्रीय महामार्गाच्या भुसंपादनाबाबत शेतक-यांना लवादाने (आर्बिट्रेटरच्या) निर्णय दिला आहे.या लवादाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे तात्काळ भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने कार्यवाही करावी, असे निर्देश राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.


Tags: Dattatray BharnePune-Indapur National Highwayदत्तात्रय भरणेपुणे-इंदापूर राष्ट्रीय महामार्ग
Previous Post

अँड्रॉइड यूजर्सना इशारा! ‘हे’ धोकादायक अॅप्स त्वरित अनइंस्टॉल करा!!

Next Post

इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये मिळणार मराठा आणि शिख इतिहास वीरांना अधिक स्थान!

Next Post
MP Vinay Sahastrabuddhe committee's recommendations for changes in history books

इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये मिळणार मराठा आणि शिख इतिहास वीरांना अधिक स्थान!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!