Sunday, June 1, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

Personal Data Protection Bill: सर्वांसाठीच She आणि Herचा वापर का? जाणून घ्या…

November 21, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Union Minister Ashwini Vaishnav

मुक्तपीठ टीम

डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिल २०२२च्या मसुद्याबाबत सध्या चर्चा होत आहे. यासंदर्भात केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोशल मीडियावर काही माहिती दिली आहे. प्रत्येक लिंगासाठी “She” आणि “Her” वापरण्यात आले आहे, असे त्याच्याकडून सांगण्यात आले आहे. या विधेयकाची लिंक केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शेअर केली आहे. आता काळ बदलत आहे. हळूहळू ‘पुरुष प्रधान’ समाजात महिलांनाही अधिकार दिले जात आहेत. हे डेटा प्रोटेक्शन बिलची जागा घेईल, जे सरकारने यावर्षी ऑगस्टमध्ये मागे घेतले होते.

सर्वांसाठीच She आणि Herचा वापर का?

  • केंद्र सरकारने सामायिक केलेल्या पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिलाच्या मसुद्यात लिंगासाठी She आणि Her हा शब्द सर्वत्र वापरण्यात आला आहे.
  • आत्तापर्यंत फक्त तो किंवा त्याचे शब्दच दिसत होते.
  • येथे स्पष्ट लिहिले आहे की, या कायद्यातील कोणत्याही व्यक्तीसाठी सर्व लिंगांसाठी She आणि Her हे सर्वनाम वापरले गेले आहेत.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विटरवर मसुदा बिल शेअर केले

  • केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी विधेयकाचा मसुदा ट्विटरवर शेअर केला असून प्रस्तावित कायद्याबाबत मत मागवले आहे.
  • जर हे विधेयक कायदा बनले तर ते भारतात डिजिटल पर्सनल डेटाच्या प्रक्रियेवर लागू होईल.
  • शेअर केलेल्या मसुद्यात असे सांगण्यात आले आहे की, डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिल हा एकीकडे नागरिकांचे हक्क आणि कर्तव्ये निश्चित करणारा कायदा आहे आणि दुसरीकडे डेटा फिड्युशियर्सचा कायदेशीररित्या गोळा केलेला डेटा आहे.

Tags: central GovernmentDigital Personal Data Protection Bill 2022Draft BillmuktpeethUnion Minister Ashwini Vaishnavकेंद्र सरकारकेंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णवघडलं-बिघडलंडिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिल २०२२मसुदा बिलमुक्तपीठ
Previous Post

गुजरात पूल मृत्यूकांड: स्वतंत्र सीबीआय चौकशीसाठी उच्च न्यायालयात जाण्याचे आदेश!

Next Post

आदिवासींना जल, जंगल, जमीन बरोबरच शिक्षण व आरोग्याचेही अधिकार मिळाले पाहिजेत : राहुल गांधी

Next Post
Rahul Gandhi Adivasi Melava

आदिवासींना जल, जंगल, जमीन बरोबरच शिक्षण व आरोग्याचेही अधिकार मिळाले पाहिजेत : राहुल गांधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!