Tuesday, March 10, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘दसवीं’ पास होण्यासाठी अभिषेक बच्चनचे जोरदार प्रमोशन!

February 26, 2021
in मस्तच
0
dasavi movie

मुक्तपीठ टीम

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आजकाल आपल्या वेगवेगळ्या पात्रांबद्दल नेहमी चर्चेत आहेत. त्याचबरोबर त्याच्या मोस्ट-अवेटेड फिल्म ‘दसवी’ चा त्यांचा पहिला लुक आला आहे. अभिषेक बच्चन यांनी स्वत: ‘दसवी’ चित्रपटाचा पहिला लुक शेअर केला आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चनची शैली आधीच्या चित्रपटांपेक्षा वेगळी दिसून येणार आहे. यासह त्याने चित्रपटाची काही व्यक्तिरेखा पोस्टर्सही जारी केला आहे.

Meet GANGA RAM CHAUDHARY#Dasvi Shoot Begins…@yamigautam @NimratOfficial #DineshVijan @LeyzellSandeep #ShobhanaYadav @TusharJalota @writish #KumarVishwas @Soulfulsachin @JIGARSARAIYA #AmitabhBhattacharya @maddockfilms @bakemycakefilms @jiostudios @JioCinema pic.twitter.com/W14vStLECH

— Abhishek Bachchan (@juniorbachchan) February 22, 2021

 

Meet BIMLA DEVI#Dasvi Shoot Begins…@yamigautam @NimratOfficial #DineshVijan @LeyzellSandeep @ShobhnaYadava @TusharJalota @writish #KumarVishwas @Soulfulsachin @JIGARSARAIYA #AmitabhBhattacharya @MaddockFilms @bakemycakefilms @jiostudios @JioCinema pic.twitter.com/TXydh7ujzA

— Abhishek Bachchan (@juniorbachchan) February 22, 2021

 

Meet JYOTI DESWAL#Dasvi Shoot Begins…@yamigautam @NimratOfficial #DineshVijan @LeyzellSandeep @ShobhnaYadava @TusharJalota @writish #KumarVishwas @Soulfulsachin @JIGARSARAIYA #AmitabhBhattacharya @MaddockFilms @bakemycakefilms @jiostudios @JioCinema pic.twitter.com/HUFvKGHlM3

— Abhishek Bachchan (@juniorbachchan) February 22, 2021

 

या चित्रपटात अभिषेक बच्चन यांच्यासह यामी गौतम आणि निमरत कौरही आहेत. या तिघांचे दमदार कॅरेक्टर पोस्टर्स दिसताच सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळूलागला आहे. आपला लूक शेअर करताना अभिषेक बच्चन यांनी लिहिले की, ‘गंगाराम चौधरी यांची भेट घ्या. आजपासून दसवीची शूटिंग सुरू होत आहे.


Tags: abhishek bacchanyami gautamअभिषेक बच्चनगंगाराम चौधरीनिमरत कौरयामी गौतम
Previous Post

#मुक्तपीठ मंगळवारचे ‘टॉप-१० व्हायरल बुलेटिन’

Next Post

टाटा मोटर्सची ‘सफारी’ भारतात लाँच; १५ लाखांपेक्षा कमी किंमत..

Next Post
TaTa safari

टाटा मोटर्सची 'सफारी' भारतात लाँच; १५ लाखांपेक्षा कमी किंमत..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!