Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पोलीस ठाण्याबाहेर येताच प्रवीण दरेकरांचा मुख्यमंत्री कार्यालयावर दबावाचा आरोप!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Darekar vs thackeray

मुक्तपीठ टीम

मजूर असल्याचं दाखवत मुंबई बँकेवर वर्षानुवर्षे निवडून येण्याची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याप्रकरणी प्रवीण दरेकरांची आज तीन तास पोलीस ठाण्यात चौकशी करण्यात आली. त्यानंतर बाहेर आल्यावर दरेकर यांनी त्यांच्याविरोधात गुन्ह्यासाठी सरकार, मुख्यमंत्री कार्यालयातून पोलिसांवर दबाव असल्याच्या आरोप केला.

मी पोलीस ठाण्यात गेलो. पोलिसांनी मला पत्र पाठवून बोलवलं होतं. तिथं मी काम करत असलेली मजूर संस्था आणि इतर विषयांवर चौकशी करण्यात आली. मात्र, या चौकशी दरम्यान चौकशी अधिकाऱ्यांना फोन येत होते. ते फोन सरकारमधील कुणीतरी, मुख्यमंत्री कार्यालय आणि पोलीस आयुक्तांकडून असण्याची शक्यता आहे. माझ्यावर कारवाईसाठी सरकारचा दबाव असल्याचे ते म्हणाले.

काय आहेत प्रवीण दरेकरांवर आरोप?

  • विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे ‘मजूर’ असल्याचा खोटा दावा करत मुंबई बँक, हजारो ठेवीदार व सरकारची वर्षानुवर्षे फसवणूक करत आहेत .
  • मुख्य म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात प्रवीण दरेकर हे बोगस मजूर असूनही मुंबई बँकेचे अध्यक्ष होते.
  • २०१४-१५ ते २०१ ९- २० या काळात मुंबई बँकेत प्रवीण दरेकर व सहकाऱ्यांनी मोठा आर्थिक घोटाळा व नियम धाब्यावर बसवून काम केल्याचे सहकार विभागाच्या चौकशी अहवाल व चाचणी लेखापरीक्षण अहवालात स्पष्ट झाले आहे, असा आरोप आहे.

 

प्रवीण दरेकरांविरोधात फसवणुकीचा गुन्हा का आणि कोणी दाखल केला? भाजपा म्हणते राजकीय सूडाने ताप, आप म्हणते नडलं पाप!!


Tags: cm officeMumbai BankPolicepravin darekarपोलीस आयुक्तप्रवीण दरेकरमुख्यमंत्री कार्यालयमुंबई बँक
Previous Post

‘नूतन गुळगुळे फाउंडेशन’चे ‘दिव्यांग मुले आणि त्यांच्या एकल पालकांसाठीचं भारतातील पहिले वसतिगृह!

Next Post

नावं, धर्म सारं एक तरी रशियाXयुक्रेन युद्ध! शक्तीच असते महान, बाकी गप्पा उगाच!

Next Post
Russia-Ukraine War

नावं, धर्म सारं एक तरी रशियाXयुक्रेन युद्ध! शक्तीच असते महान, बाकी गप्पा उगाच!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!