Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सावधान! गटाराच्या जाळीजवळ फोडू नका फटाके, गॅसने लागू शकते आग!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
surat

मुक्तपीठ टीम

गुजरातमधील सुरतमध्ये दिवाळीपूर्वी एक धक्कादायक घटना घडली आहे. दिवाळी हा सण, उत्सव आणि मनोरंजनाचा. परंतु या उत्सवात पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. गुजरातमधील सुरतमध्ये ५ मुले गटाराच्या मॅनहोलवर बसून फटाके फोडत होती. यावेळी गटारातून निघणाऱ्या गॅसने आग लागली आणि त्यांच्यावर आगीचा भडका उडाला.

 

तुळशी दर्शन सोसायटीतील गटाराच्या झाकणाच्या खालून गॅस लाइन काढण्यात आली आहे. या गॅस लाइनमधून गळती होत होती. मुलांनी फटाके फोडण्यासाठी आग लावली, तेव्हा खालून भडका निघाला आणि मुले त्या जाळ्यात अडकली. ही घटना एका घरात लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. सुदैवाने मुलांना गंभीर दुखापत झाली नाही.

 

खोदकाम सुरू असल्यामुळे गॅसची झाली गळती

  •  सोसायटीत ग्राउंड गॅस पाइपलाइनचे काम सुरू आहे.
  • या दरम्यान, गल्ली क्रमांक-७ जवळ एका मशिनमुळे पाईपलाईन खराब झाली.
  • त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. याच दरम्यान गटाराच्या झाकणावर फटाके ठेवून मुले खेळू लागली.
  • येथे गॅसचा साठा होता, त्याला आग लागली.
  • याठिकाणी कमी प्रमाणात गॅस असल्यामुळे आग लवकर विझवण्यात आली.

 

अपघातानंतर मुलांना रुग्णालयात नेले

  • अपघातानंतर सर्व मुलांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
  • सुदैवाने, एकाही मुलाला गंभीर दुखापत झालेली नाही आहे.
  • काही मुलांना हात आणि पायांना हलक्या जखमा झाल्या आहेत अश्या तक्रारी होत्या. त्यावर उपचार झाले.
  • काही मुलांचे केसही जळाले, पण कोणाच्याही चेहऱ्यावर जखमा नाहीत.

Tags: 'Aero India Show'diwalifire crackersmuktpeethsuratगटारेगुजरातगॅस पाइपलाइनदिवाळीफटाकेमुक्तपीठसुरत
Previous Post

फेसबुकचे नवे जग आभासी वास्तवाचं! कंपनीचे नाव बदलले, नवे नाव ‘मेटा’!

Next Post

राज्यात २४ लाख बोगस विद्यार्थी असल्याचा दावा! ‘आधार’लाही भ्रष्ट्राचारानं निराधार करत घोटाळ्याचा आरोप!

Next Post
aurangabad bench

राज्यात २४ लाख बोगस विद्यार्थी असल्याचा दावा! 'आधार'लाही भ्रष्ट्राचारानं निराधार करत घोटाळ्याचा आरोप!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!