Saturday, March 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘डांस दिवाने’ स्पर्धा जिंकण्यासाठी विदर्भातील पियुश गुरभेलेला मत द्या!

September 30, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
Dance Diwane

मुक्तपीठ टीम

डांस दिवाने-३ या कलर्स चॅनलवरील शोच्या शेवटच्या फेरीत विदर्भातील नागपूरचा पियुष गुरभेले दाखल‌ झाला आहे. त्याला विजेता बनवून विदर्भाचे नाव देशात होण्यासाठी भरघोस मतदान (वोटिंग) करा, असे आवाहन त्याच्या चाहत्यांनी केले आहे. ‌

 

विदर्भातील नागपूर शहरात मध्यम वर्गीय कुटुंबात जन्मलेला पियुष गुरभेले सध्या लोकप्रिय असलेल्या कलर्स टिव्ही चॅनलवरील स्पर्धेत विजेतेपदापासून काहीच अंतरावर आहे. त्याने नृत्यकौशल्याच्या बळावर डान्स दिवाने ३ चा विजेता होण्यासाठी या शोमध्ये दमदारएंट्री घेतली आहे. मागे पार पडलेल्या स्पर्धेत, विदर्भातील जनतेच्या अल्प प्रतिसादामुळे तो थोडा मागे पडला होता. यावेळी सुध्दा त्याच्या प्रचंड मेहनतीमुळे तो स्पर्धेत दाखल झाला आहे.

 

त्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची आहे. पण त्याची मेहनत व कुटुंबातील लोकांच्या प्रोत्साहनामुळे मी हे यश संपादन करू शकलो असं तो सांगतो. कमालीचे नृत्यकौशल्य असलेल्या गरीब घरातील मुलाला विदर्भातील जनतेकडून भरभरून प्रतिसाद मिळावा. त्यामुळे विदर्भाचे नाव पूर्ण देशात व्हावे अशी अपेक्षा पियुष गुरभेलेने व्यक्त केली आहे.

 

जिंकण्यासाठी पियुषला साथ द्या!

  • पियुषला (वोट) मत देण्यासाठी माय जिओ एप वर जाऊन जिओएंगेज मध्ये गेले की डान्स दिवाने 3 च्या सर्व स्पर्धकांची यादी येत.
    त्यात पियुषच्या फोटो वर जाऊन वोट करता येते.
  • तसेच वूट अॅपमध्ये जाऊन सर्च करा डान्स दिवाने त्यात जनरेशन १, २ व ३ पर्याय आहेत. त्यात जनरेशन २ हा पर्याय निवडला की पियुषच्या फोटो वर जाऊन वोट करता येईल.
  • टीप – वोटिंग दिनांक ०२/१०/२०२१ रात्री ८ ते सकाळी १० पर्यंत व दिनांक ०३/१०/२०२१ रात्री ८ ते सकाळी १० पर्यतच करता येईल.
  • कृपया भरभरून वोट करून डांस दिवाने-३ चा विजेता होण्यासाठी वोट करा, असे आवाहन त्याच्या चाहत्यांनी केले आहे.

Tags: Colours TvDance Deewane 3Madhuri DixitPiyush GurbheleRaghav Juyalvidarbhaकलर्स टिव्हीडांस दिवाने-३पियुष गुरभेलेमाधूरी दिक्षीतराघव जूयालविदर्भ
Previous Post

“जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाचे समूळ उच्चाटन करा!”: नाना पटोले

Next Post

पुराचं पाणी ओसरेलच, पण शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं पाणीही पुसा!

Next Post
Farmers

पुराचं पाणी ओसरेलच, पण शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं पाणीही पुसा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!