Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मेटाव्हर्समधील भारतीय रिसेप्शननंतर आता म्युझिक कॉन्सर्ट! दलेर मेहंदीचा अनोखा अंदाज

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Metaverse man daler Mehndi

मुक्तपीठ टीम

काही दिवसांपूर्वी मेटाव्हर्समध्ये संपन्न झालेल्या एका खऱ्या लग्नाच्या आभासी रिसेप्शनची बातमी मुक्तपीठवर तुम्ही वाचली असेल. आता मेटाव्हर्सच्या या जगात एका भारतीय गायकानं आपली म्युझिक कॉन्सर्ट रंगवली आहे. हा गायक आहे लोकप्रिय पंजाबी गायक दलेर मेहंदी! मेटाव्हर्समध्ये परफॉर्म करणारे ते जगातील तिसरे आणि पहिले भारतीय गायक आहेत. दलेर मेहंदीने ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त हा परफॉर्मन्स दिला आहे. यापूर्वी जस्टिन बीबर आणि ट्रॅव्हिस स्कॉट या आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी मेटाव्हर्समध्ये परफॉर्म केले आहे.

 

दलेर मेहंदीच्या मेटाव्हर्स कॉन्सर्टमध्ये २ कोटी रसिक!

  • दलेर मेहंदीने इंस्टाग्रामवर पोस्ट करून आपल्या मेटाव्हर्स कॉन्सर्टचं निमंत्रण दिलं होतं.
  • पण जेव्हा १५ लाख लोक एकत्र आले तेव्हा सर्व्हर क्रॅश झाला.
  • सर्व्हर ठिक झाल्यावर दलेर मेहंदी आपल्या शैलीत धमाल गायला आणि त्याच्या कॉन्सर्टचा आनंद तब्बल दोन कोटी रसिकांनी लुटला.
  • दलेर मेहंदीने मेटावर्समध्ये नमो-नमो, इंडिया-इंडिया आणि जागो इंडिया अशी सदाबहार हिट गाणी सादर केली.
  • दलेर मेहंदी म्हणाला की, तो स्वत:ला भाग्यवान समजतात की, त्याला भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली.
  • दलेर मेहंदीने व्हिडीओ शेअर करून सर्व चाहत्यांचे आभार मानले.

 

आभासी जगाची वाढती क्रेझ

  • आधुनिक जगात मेटाव्हर्स हा नवा ट्रेंड बनत आहे.
  • आभासी जगाची वाढती क्रेझ पाहता दलेर मेहंदीने मेटावर्समध्ये परफॉर्म केले.
  • दलेर मेहंदी मेटावर्समध्ये परफॉर्म करणारा पहिला भारतीय गायक ठरला आहे.

 

भारताचे स्वतःचे मेटाव्हर्स

  • भारतातील पहिल्या मेटाव्हर्स कॉन्सर्टचे आयोजन प्रजासत्ताक दिनानिमित्त करण्यात आले होते.
  • याबाबतचे पोस्टरही त्यांनी शेअर केले.
  • हा परफॉर्मन्स पार्टी नाईटमध्ये झाला.
  • पार्टी नाइटला भारताचे स्वतःचे मेटाव्हर्स म्हटले जाते.
  • तेथे यूजर्स अवतार तयार करू शकतात, गेम खेळू शकतात आणि एनएफटी कमावू शकतात.
  • मेटाव्हर्स वेबसाइटवर नोंदवलेल्या माहितीनुसार, पार्टी नाईट हे ‘डिजिटल समांतर विश्व’ आहे, जे ब्लॉकचेनवर चालते.

Tags: Daler Mehndigood newsMetaverseMetaverse man daler MehndimuktpeethMusic Concertगायक दलेर मेहंदीचांगल्या बातम्यादलेर मेहंदीमुक्तपीठमेटाव्हर्सम्युझिक कॉन्सर्ट
Previous Post

मुंबईतील नव्या वर्षाचे तिसरे अवयवदान! चार अवयवांमुळे चार गरजूंना जीवनदान!!

Next Post

भारतीय नौदलासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करण्याची तयारी

Next Post
indian navy

भारतीय नौदलासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करण्याची तयारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!