Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सीआरपीएफ जवान संतोष कुमारांनी शोधलं जमिनीत पेरलेली आयईडी स्फोटकं शोधण्याचं नवीन तंत्र!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
crpf

मुक्तपीठ टीम

केरळमध्ये राहणारे सीआरपीएफचे कॉंस्टेबल संतोष कुमार यांनी रिमोट ऑपरेटिव्ह व्हेहिकल तयार केला आहे. हे जमिनीत पेरलेले आयईडी स्फोटकं शोधण्यास मदत करते. अगदी अशी स्फोटके २ फुट खोलवर जमिनीत पेरली असली तरी ती या नव्या तंत्रानं शोधणं शक्य आहे.

 

शोधक वृत्तीचे संतोष कुमार!

  • कॉन्टेबल संतोष कुमार हे देशातील सर्वात मोठ्या निमलष्करी दलातील तांत्रिक उपकरणे विशेषज्ञ आहेत.
  • सीआरपीएफवर दंतेवाडा मध्ये २०१० रोजी झालेल्या माओवादी हल्ल्यात त्यांना दुखापतीचा सामना करावा लागला.
  • त्यानंतर त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने निर्धार केला केला की, सहकाऱ्यांवर होणाऱ्या या हल्ल्यांवर आता वचक बसवला पाहिजे.
  • यासाठी संतोष कुमार हे अनेक पद्धतींवर अभ्यास करत होते.
  • या माध्यमातून सीआरपीएफ नक्षली, माओवादी आणि दहशतवादी कारवायांना सडेतोड उत्तर देऊ शकेल.

 

जमिनीतील स्फोटके कशी शोधणार?

  • संतोष कुमार यांनी बनवलेल्या या उपकरणात रिमोट ऑपरेटिव्ह वेहिकल सुद्धा जोडलेले आहे.
  • जे २ फूटपर्यंत खोदून जमिनीत दबलेल्या आयईडीला बाहेर काढू शकते.
  • या पद्धतीचे आरओव्ही हे फक्त सीआरएफकडे असून या ओरओव्ही चे निर्माते संतोष कुमार हे आहेत.
  • संतोष कुमार यांनी बनवलेल्या या तंत्रावर संपूर्ण सीआरएफ गटाचा विश्वास आहे.
  • म्हणूनच संतोष कुमार यांना दिल्लीमध्ये हत्यारांना अधुनिक पद्धतीचा आयाम देण्याचे काम सोपवण्यात आले आहे.
  • ते अनेक पद्धतीच्या टेक्निक्स् सीआरपीएफसाठी तयार करत आहेत.

 

आयईडी स्फोटके शोधण्यामागील कल्पना…

  • २०१०मध्ये जेव्हा दंतेवाडीमध्ये माओवादी हल्ला झाला तेव्हा त्यांची बटालियन तेथे तैनात करण्यात आली.
  • तेव्हा माओवादी आणि नक्षली हल्ले त्यांच्या सहनशीलतेच्या पलिकडे होते.
  • ते असे काही हत्यार बनवू पाहत होते की, ज्यामुळे आपण त्यांच्या हल्ल्यांचा सामना आणि सडेतोड उत्तर देऊ शकतो.
  • त्यावेळेस त्यांनी मोर्टार पद्धतीने हल्ला करण्यासंदर्भात नवीन पद्धत आजमावली,ज्या पद्धतीचे मोठ्या पातळीवर सुद्धा कौतुक करण्यात आले.
  • त्यानंतर त्यांना दिल्लीच्या ठिकाणी बोलवण्यात आले कारण आतंकवादी आणि नक्सलवादी आयईडीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात हल्ले करतात.
  • त्यांनी एक असा रिमोट ऑपरेटिव्ह वेहिकल बनवला जे दोन फूटापर्यंत जमिनीत दबल्या गेलेल्या आयईडीला शोधून काढू शकते.

 


Tags: CRPF JawanCRPF Jawan Santosh Kumargood newsIED ExplosivesmuktpeethRemote operative vehicleआयईडी स्फोटकचांगली बातमीनवीन तंत्रमुक्तपीठरिमोट ऑपरेटिव्ह व्हेहिकलसीआरपीएफ जवानसीआरपीएफ जवान संतोष कुमार
Previous Post

शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी सर्व खासगी शाळांमध्ये सी.सी.टी.व्ही. कॅमेरे!

Next Post

बारामतीमध्ये महावितरणात ९९ जागांवर अॅप्रेंटिसशिपची संधी

Next Post
mahavitaran

बारामतीमध्ये महावितरणात ९९ जागांवर अॅप्रेंटिसशिपची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!