Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कृष्णा नदीत मगरीच्या हल्ल्यात घोडा ठार, नदीपात्रात ओढून नेले!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Horse

मुक्तपीठ टीम

सांगली जिल्ह्यातील चोपडेवाडी येथे कृष्णा नदीच्या पात्रात पाणी पिण्यासाठी गेलेल्या घोड्यावर मगरीने झडप मारून पाण्यात ओढून नेले. या घेटनेत घोड्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेने आजूबाजूच्या परिसरातील लोकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं आहे. मागील काही वर्षात पलूस आणि मिरज तालुक्यात नदीकाठावर मगरीने अनेकांवर हल्ला केला आहे.

नेमकं काय घडलं?

  • चोपडेवाडी येथील उदय मोरे यांचा मुलगा आर्यन हा घोड्याला घेऊन चारण्यासाठी कृष्णा नदीच्या पाणवट्यावर घेऊन गेला होता.
  • त्यावेळी घोडा चरत-चरत नदीच्या काठावरती पाणी प्यायला गेला.
  • याचवेळी पाण्यात असलेल्या मगरीने घोड्यावर झडप घालून काही कळायच्या आत त्याला पाण्यात ओढून घेतले.
  • यावेळी हातात घोड्याची दोरी घेऊन उभे असलेले उदय मोरे यांनी घोड्याला वाचवण्याचा प्रयत्न केला.
  • परंतु मगरीच्या ताकदीपुढे त्यांचे काही चालले नाही.
  • आजूबाजूला असणाऱ्या मच्छिमारांनी आरडा-ओरडा करून घोड्याला वाचवण्याचा प्रयत्न केला.
  • सायंकाळी ७ वाजेपर्यंत येथील नागरिकांनी घोड्याचा शोध घेतला.
  • परंतु घोडा सापडला नाही.

याआधीही मगरीचा प्राणी आणि महिलेवर हल्ला!!

  • याआधीही या भागात मगरीने प्राणी आणि महिलांवर हल्ला केला आहे.
  • दोन महिन्यांपूर्वी येथे चरायला आलेल्या मेंढ्यांवर हल्ला करून दोन मेंढ्यांना ओढून नेले होते.
  • तर आठ महिन्यापूर्वी येथे कपडे धुवत असलेल्या महिलेवरसुद्धा हल्ला करून हाताला मोठी इजा केली होती.दैव बलवत्तर म्हणून त्या महिलेचा जीव मगरीपासून वाचला होता.
  • आतातरी या भागात वनविभागाने लक्ष देऊन सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना कराव्यात, अशी येथील स्थानिक नागरिकांची मागणी आहे.

Tags: crocodileHorsekrushna riversangliघोडामगरसांगली
Previous Post

अक्षयकुमारचा चित्रपट आता फक्त ‘पृथ्वीराज’ नाही, सम्राट पृथ्वीराज! करणी सेनेच्या विरोधामुळे बदल!!

Next Post

मंकीपॉक्सशी लढण्यासाठी तयारी, आयसीएमआरने सुचवले काही उपाय…

Next Post
ICMR

मंकीपॉक्सशी लढण्यासाठी तयारी, आयसीएमआरने सुचवले काही उपाय...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!