Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

११ मेल आणि एक्स्प्रेसमधील धावती ‘खाऊगल्ली’ पुन्हा सुरु

December 25, 2021
in घडलं-बिघडलं
0
pantry in train

मक्तपीठ टीम

मध्य रेल्वे प्रशासनाने ११ मेल आणि एक्सप्रेस गाड्यांमध्ये पंँट्री कार पुन्हा सुरु करण्याचा आणि ही सेवा कायमस्वरुपी जोडण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.
प्रवाशांनी त्याचे स्वागत केले असून, आता धावत्या गाडीतील ‘खाऊगल्ली’त ताव मारता येईल, अशी प्रतिक्रिया प्रवाशांमध्ये उमटली. या सुविधेचा लाभ प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

फक्त कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच बोर्डिंग आणि प्रवास करता येणार आहे आणि कोविड १९ संबंधित सर्व नियमांचे पालन करून या मेल/एक्स्प्रेसमध्ये चढण्याची परवानगी दिली जाईल.

 

  • १२१६५/१२१६६ एलटीटी ते गोरखपूर एक्सप्रेसमध्ये २३ डिसेंबरपासून आणि गोरखपूरहून २४ डिसेंबरपासून ही सेवा सुरु झाली.
  • २२१७९/ २२१८० एलटीटी ते एमजीआर चेन्नई सेंट्रल एक्सप्रेसमध्ये २७ आणि २८ डिसेंबरपासून
  • ११०३३/११०३४ पुणे – दर•ांगा एक्सप्रेसमध्ये २९ आणि दर•ांगाहून ३१ डिसेंबरपासून.
  • २२१३१/२२१३२ पुणे – बनारस एक्सप्रेसमध्ये १० जानेवारी २२ पासून आणि बनारसहून ३ जानेवारी २२ पासून.,
  • २२१५०/ २२१४९ पुणे – एनार्कुलम जंक्शन एक्सप्रेसमध्ये २ जानेवारी २२ पासून, आणि ३ जानेवारी २२ पासून एर्नाकुलमहून.
  • ११०९७ / ११०९८ पुणे – एनार्कुलम जंक्शन एक्सप्रेसमध्ये ८ जानेवारी २२ पासूुन आणि १० जानेवारी २२ पासून एर्नाकुलम जंक्शनहून.
  • ११०३७ /११०३८ पुणे-गोरखपूर एक्सप्रेसमध्ये १३ जानेवारी २२ पासून आणि १५ जानेवारी २२ पासून  १५.१.२०२२ गोरखपूरहून.
  • १२१०७/ १२१०८ एलटीटी – लखनौ एक्सप्रेसमध्ये ५ जानेवारी २२ पासून आणि ६ जानेवारी २२ पासून लखनौहून.,
  • १२१५३/१२१५४ एलटीटी – राणी कमलापती एक्सप्रेसमध्ये ३० डिसेंबर २१ पासून आणि ३१ डिसेंबर २१ पासून माजी राणी कमलापतीहून.
  • १२१६१ /१२१६२ एलटीटी ते आग्रा कँट. लष्कर एक्सप्रेसमध्ये ७ जानेवारी २२ पासून आणि ८ जानेवारी २२ पासून आग्रा कॅन्टोनमेंटहून.
  • १२१७३ /१२१७४ एलटीटी – प्रतापगड जंक्शन उद्योगनगरी एक्सप्रेसमध्ये २ जानेवारी २२ पासून आणि आणि प्रतापगड जंक्शनहून ४ जानेवारी २२ पासून या पँट्री कार सुरु होणार आहेत.

Tags: Central RailwayIndian Railwaypantry in trainsouthern railwayमध्य रेल्वेमेल आणि एक्सप्रेसमध्ये पंँट्री
Previous Post

रविवारी मध्य रेल्वेच्या मेन आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक

Next Post

ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गानं महाअलर्ट…फेब्रुवारीपर्यंत १० लाख रुग्णांची भीती!

Next Post
omicron central advisory

ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गानं महाअलर्ट...फेब्रुवारीपर्यंत १० लाख रुग्णांची भीती!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!