Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मध्य रेल्वेचे प्रवाशांना अलार्म चेन पुलिंगचा गैरवापर न करण्याचे आवाहन

September 5, 2026
in उपयोगी बातम्या, घडलं-बिघडलं
0
Alarm Chain Pulling

मुक्तपीठ टीम

रेल्वेने उपनगरीय आणि मेल/एक्स्प्रेस गाड्यांमध्ये अलार्म चेन पुलिंग (ACP) पर्याय उपलब्ध करून दिला आहे. अलीकडे   प्रवासी उशिरा पोहोचल्यामुळे, मधल्याच  स्थानकांवर उतरण्या/चढणे  इत्यादी अनावश्यक कारणांसाठी  अलार्म चेन पुलिंग (ACP)चा सहारा घेत असल्याचे दिसून आले आहे कि,.

ट्रेनमधील अलार्म चेन पुलिंग (ACP) च्या कृतीचा केवळ त्या विशिष्ट ट्रेनच्या चालण्यावरच परिणाम होत नाही तर पाठीमागून येणाऱ्या गाड्यांवरही परिणाम होतो.  मुंबई विभागासारख्या उपनगरीय प्रणालीमध्ये, यामुळे मेल/एक्स्प्रेस आणि उपनगरीय गाड्या उशिराने धावतात आणि त्याच्या वक्तशीरपणाला बाधा येते.  तसेच  एक किंवा काही प्रवाशांच्या सोयीसाठी एसीपीचा गैरवापर केल्याने इतर सर्व प्रवाशांची गैरसोय होते.
मध्य रेल्वे मुंबई विभाग अशा अनावश्यक/तकलादू अलार्म चेन पुलिंग (ACP) घटनांवर बारीक लक्ष ठेवून आहे. दि. १ एप्रिल २०२२ ते २६ ऑक्टोबर २०२२ या वर्षात मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात १,७०६ अनावश्यक अलार्म चेन पुलिंग (ACP) प्रकरणांची नोंद झाली आहे.  यापैकी सुमारे १,१६९ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून ५.८५ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

मध्य रेल्वेचे प्रवाशांना आवाहन आहे कि, अनावश्यक/फालतू कारणांसाठी अलार्म चेन पुलिंग (ACP)चा  सहारा घेऊ नका ज्यामुळे इतरांची गैरसोय होईल.  अनावश्यक परिस्थितीत अलार्म चेन पुलिंग (ACP) करणे हा रेल्वे कायद्याच्या कलम १४१ नुसार दंडनीय गुन्हा आहे.

कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांनी आपली ट्रेन सुटण्याच्या किमान ३० मिनिटे आधी टर्मिनस/स्टेशनवर पोहोचण्याचा सल्ला दिला जात आहे.


Tags: ACPAlarm Chain PullingCentral RailwayMaharashtramumbaiअलार्म चेन पुलिंगमध्य रेल्वेमहाराष्ट्रमुंबई
Previous Post

“प्रकल्प गुजरातला जात आहेत मात्र मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री बघ्याच्या भूमिकेत!”

Next Post

फडणवीसांच्या कटुता संपवण्याच्या आवाहनाला ठाकरेंचा प्रतिसाद

Next Post
Saamana editorial on devendra fadanvis statement

फडणवीसांच्या कटुता संपवण्याच्या आवाहनाला ठाकरेंचा प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!