Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कर्मचारी असो वा अन्य कुणी…आता पटकन कळणार लस घेतली की नाही?

केंद्राने लाँच केले 'को-विन' अॅपचे एपीआय

September 6, 2026
in आरोग्य, घडलं-बिघडलं, लेटेस्ट टेक
0
cowin app api

मुक्तपीठ टीम

कोविन पोर्टलेने एका नव्या अॅप्लिकेशन प्रोग्रॅमिंग इंटरफेस (API) ला लाँच केलं आहे. ज्याला नो यूअर कस्टमर्स / क्लाएंट वॅक्सिनेशन स्टेटस किंवा KYC-VS नाव दिलं गेलं आहे. याच्या मदतीने कोणत्याही व्यक्तीची लसीकरणाबाबतची माहिती कळू शकणार आहे. परिणामी रेल्वे प्रवास, मॉल किंवा हॉटेलमध्ये प्रवेश देताना संबंधित व्यक्तीच्या लसीकरणाबाबत माहिती मिळाल्यामुळे निर्णय घेणे सोपे जाणार आहे.

देशभरात सध्या कोविन अॅपच्या माध्यमातून लसीकरण मोहीम राबवली जात आहे. सोबतच लसीकरण केंद्रांवर वॉक-इन सुविधाही पुरवण्यात आली आहे. लसीकरणाच्या प्रमाणपत्रासाठी कोविन अॅप असणं आवश्यक आहे.

कसं काम करणार को-विन API?

  • केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोविन अॅपला अपग्रेड केलं आहे.
  • API च्या मदतीने कोणतीही संस्था, संघटना, दुकानातले कर्मचारी, ग्राहक यांच्या
  • लसीकरणासंदर्भातली माहिती त्वरित मिळेल.
  • आतापर्यंत लसीकरण प्रमाणपत्र हे डाऊनलोड करावं लागत होतं. किंवा मोबाईलवर
  • वेगळ्या फाईलमध्ये सेव्ह करावं लागत होतं.
  • मात्र आता या नव्या अॅपनुसार नागरिकांना आपलं नाव आणि फोन नंबरच सांगावं लागणार आहे.
  • यातून प्रत्येक व्यक्तीच्या लसीकरणाबाबतची माहिती कळणार आहे.
  • व्यक्ती किंवा ग्राहकाचं नाव या अॅपवर टाकल्यावर एक ओटीपी येईल.
  • हा ओटीपी टाकल्यानंतर संबंधित व्यक्तीची लसीकरणासंदर्भातली माहिती मिळेल.

को-विन API नेमकी कोणती माहिती असणार?

  • या अॅपमध्ये ३ प्रकारची माहिती असेल.
  • व्यक्तीचं लसीकरण झालेलं नाही.
  • पहिला डोस झाला आहे.
  • दोन्ही डोस झाले आहेत.
  • अशा स्वरुपात ३ पॉईंट्समध्ये माहिती कळणार आहे.
  • API अंतर्गत नागरिकांच्या प्रायवसीचीही काळजी घेतली गेली आहे.

 


Tags: coronacowin appcowin app apiकोरोनाकोविन अ‍ॅपकोविन अॅप एपीआय
Previous Post

“साकीनाक्याच्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या”!

Next Post

“भाजपाचं ट्विटर, तर शेतकऱ्यांचं ट्रॅक्टर!”

Next Post
rakesh taikait

“भाजपाचं ट्विटर, तर शेतकऱ्यांचं ट्रॅक्टर!”

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!