Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोविशील्ड असो की कोवॅक्सिन…गंभीर साइड इफेक्ट नसल्याचं सर्वेक्षणातून उघड

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
corona

मुक्तपीठ टीम

Covishield आणि Covaxin या दोन कोरोना प्रतिबंधक लसींबद्दल शंकांचे निरसन करणारे सर्वेक्षण नुकतेच झाले आहे. त्यातून या लसींचे कोणतेही गंभीर साइड इफेक्ट नसल्याचं उघड झाले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडे सध्या तरी लसीकरण हाच प्रभावी उपाय आहे. मात्र, लसीच्या दुष्परिणामांबाबत लोकांच्या मनात अनेक शंका आहेत. त्या सर्वेक्षणामुळे दूर होतील.

 

कोविशील्डचे दोन्ही डोस घेणाऱ्यांपैकी ७५ टक्के आणि कोवॅक्सिनचा दोन्ही डोस घेणाऱ्यांपैकी ७८ टक्के लोकांनी एकतर अत्यंत सौम्य लक्षणे अनुभवली आहेत. परंतू कोणतेही दुष्परिणाम झाले नसल्याचे दिसून आले आहे.

 

सर्वेक्षणात कोण सहभागी?

  • देशभरातील ३८१ जिल्ह्यांतील ४० हजार लोकांनी आपला अभिप्राय दिला आहे.
  • ६२ टक्के पुरुष आणि ३८ टक्के महिलांनी सर्वेक्षणात भाग घेतला.

 

पहिल्या डोसनंतरचे अनुभव

  • कोविशील्डचा पहिला डोस घेणाऱ्यांपैकी ३० टक्के, तर कोवॅक्सिनचा पहिला डोस घेणाऱ्या ३६ टक्के लोकांना ताप किंवा इतर कोणतीही लक्षणे आहेत.
  • त्यांच्यापैकी कोणीही गंभीर समस्येची तक्रार केली नाही.

दुसऱ्या डोसनंतर काय जाणवले?

  • कोविशील्डचा दुसरा डोस घेणाऱ्यांपैकी ७५ टक्के आणि कोवॅक्सिनचा दुसरा डोस घेणाऱ्यांपैकी ७८ टक्के लोकांनी अत्यंत सौम्य लक्षणे अनुभवली आहेत.
  • परंतू कोणतेही गंभीर दुष्परिणाम झाले नसल्याचे दिसून आले आहे. कोविशील्ड घेणाऱ्यांपैकी चार टक्के आणि कोवॅक्सिन घेणाऱ्यांपैकी दोन टक्के लोकांनी कोरोना असल्याची तक्रार केली.

 

पाहा व्हिडीओ:

 


Tags: covaxincovishieldvaccinationकोविशील्डकोवॅक्सिन
Previous Post

एसटीच्या लाल परीला कोरोनाविरोधी अँटी-मायक्रोबियल कोटिंगची संरक्षक ढाल

Next Post

भन्नाट ऑफर! वर्षभर स्मार्टफोन वापरून परत द्या, १५ हजारांपेक्षा जास्त बचत!

Next Post
Realme

भन्नाट ऑफर! वर्षभर स्मार्टफोन वापरून परत द्या, १५ हजारांपेक्षा जास्त बचत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!