Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्यावर लस शोधणाऱ्यांचे काय मत?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
covishield

मुक्तपीठ टीम

भारतातील लस टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर १२ ते १६ आठवडे करण्याचा निर्णय घेतला होता. कोरोनाची लस शोधण्यात ऑक्सफर्डसोबत सहभागी असणाऱ्या अ‍ॅस्ट्रॅजेनेका कंपनीच्या तज्ज्ञांना हे वाढवलेले अंतर गैर वाटत नाही. त्यांच्या मते, “लसीकरणानंतर दुसर्‍या आणि तिसर्‍या महिन्यांत एकाच डोसमुळे मिळालेली रोग प्रतिकारक्षमता अधिक लक्षणीय वाढते.”

 

 

ऑक्सफोर्डचे तज्ज्ञ अँड्र्यू पोलार्ड काय म्हणतात?

• दोन देशांमधील भिन्न परिस्थितीमुळे ब्रिटन आणि भारतातील लसीकरण धोरणाची तुलना केली जाऊ नये.
• लसीकरण धोरणाचे उद्दीष्ट हे आहे की भारतातील सद्य परिस्थितीत जितक्या लवकर होईल तितक्या लवकर जास्तीत जास्त लोकांना लसीचा एक तरी डोस दिला गेला पाहिजे.
• लसीचा सर्वत्र तुटवडा निर्माण झालेला असताना, लसींचे दोन्ही डोस देऊन अधिक चांगल्या दर्जाचे संरक्षण देण्याऐवजी जास्तीत जास्त लोकांसाठी सुरक्षितता उपाय पुरवणे योग्य आहे.

 

 

ब्रिटनने का कमी केले दोन डोसमधील अंतर?

• भारतात कोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर वाढवले जात असतानाच ब्रिटनमध्ये कोव्हिशिल्डच्या दोन डोसमधील अंतर कमी केले गेले होते.
• ब्रिटनने या कोरोना काळात लसींमधील अंतर कमी केले, कारण त्यांच्या लोकसंख्येतील एका मोठ्या भागाचे लसीकरण झाले आहे.

“कुठे अंतर कमी, कुठे अंतर जास्त’ अर्थ काय?
• लसी पुरेशा उपलब्ध नसताना किमान एक डोस जास्तीत जास्त लोकांना देऊन संरक्षणाची एक पातळी तयार करणे आवश्यक मानले जात आहे.
• दोन डोस दिले तर अधिक चांगल्या दर्जाचे संरक्षण पुरवणारे ठरेल.
• परंतु लसी पुरेशा नसतील तर अंतर वाढवून किमान काही तरी संरक्षण जास्तीत जास्त लोकांना देणे योग्य मानले जात आहे.


Tags: britaincoronacovishield vaccineIndiamuktpeeth
Previous Post

राज्यात आजपासून ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचं लसीकरण

Next Post

“देशाचा कायदा सर्वोच्च, ट्विटरचे धोरण नव्हे!”

Next Post
twitter

“देशाचा कायदा सर्वोच्च, ट्विटरचे धोरण नव्हे!”

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!