Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“हीच लस पाहिजे!” नाही चालणार हट्ट!!

January 14, 2021
in घडलं-बिघडलं
0
co vaccine

मुक्तपीठ टीम

 

भारतात नवीन वर्षाच्या सुरुवातीला ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेकाच्या कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या कोरोना प्रतिबंधक लसींना आपत्कालीन मंजुरी मिळाली. तर मंगळवार, १२ जानेवारीला सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाने विकसित केलेली कोव्हिशिल्ड ही लस देशातील १३ देशांमध्ये वितरणासाठी पाठविण्यात आली. मात्र, त्यानंतर सर्वत्र एकच चर्चा होऊ लागली. ती चर्चा म्हणजे, या दोन लस पैकी कोणती लस घ्यायाची. मात्र, लसचा लाभ घेणाऱ्यांना दोन लसमध्ये निवड करण्याचा पर्याय नसेल, असे आरोग्यमंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

 

“जगातील अनेक देशांमध्ये एकापेक्षा जास्त लस वापरल्या जात आहेत. या देशांतील कोणत्याही लाभार्थींना असा पर्याय उपलब्ध नाही,” असे आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले आहे. देशातील कोरोना लसीकरण ऐच्छिक आहे परंतु आरोग्यसेवा आणि फ्रंटलाइन कार्मचाऱ्यांना असा पर्याय आहे की नाही हे मार्गदर्शक तत्त्वांचा विचार करून स्पष्ट होईल.

 

डोसच्या नमुन्यांची रूपरेषा सांगताना आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, लसीच्या दोन डोसमध्ये २८ दिवसांचे अंतर असेल, तर दुसर्‍या डोसच्या १४ दिवसानंतर लसचा प्रभाव दिसण्यास सुरूवात होईल. एनआयटीआय आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल आणि भूषण यांनी लसीकरणानंतरही सुरक्षितता बाळगण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, भारताला मंजूर झालेल्या दोन लस सर्वात सुरक्षित आहेत, यात शंका नाही. या लस वापरात आणण्या अगोदर हजारो लोकांवर चाचण्या केल्या आहेत. त्यामुळे दुष्परिणामाचा कोणताही धोका नसल्याचे त्यांनी पुढे सांगितले आहे.


Tags: corona vaccinecorona virus prevention vaccinationcovid vaccinecovishield vaccinenot be able to pick choose
Previous Post

उद्योगांचे वीज दर कमी करण्यासाठी प्रयत्न करू ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची ग्वाही

Next Post

मराठी वकिल महिलेनं दिला ट्रम्पना हादरा! अमेरिकेन अध्यक्षांचं ट्विटर अकाउंट केलं बंद!!

Next Post
donald trump

मराठी वकिल महिलेनं दिला ट्रम्पना हादरा! अमेरिकेन अध्यक्षांचं ट्विटर अकाउंट केलं बंद!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!