Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोवॅक्सिनची २ ते १८ वयोगटातील मुलांवर चाचणीची शिफारस

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
covaxin

मुक्तपीठ टीम

देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका लहांन मुलांना बसत आहे. यामुळे लहान मुलांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान या लढाईत आता मुलांसाठी येत्या काही दिवसात चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. २ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांवर चाचणीसाठी भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीची शिफारस तज्ज्ञांकडून करण्यात आली आहे.

 

कोवॅक्सिनची मुलांसाठी चाचणीची शिफारस का?

  • भारत बायोटेक कंपनीची कोवॅक्सिन ही लस कोरोनाविरुद्धच्या लढ्यात प्रभावी ठरत आहे.
  • ही लस ८१ प्रभावी असल्याचा दावा करण्यात आला आहे.
  • त्यामुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीसाठी ही शिफारस तज्ज्ञांकडून करण्यात आली आहे.
  • कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवर भारत बायोटेकची लस प्रभावी असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला गेला आहे.
  • ही चाचणी महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमधील मेडिट्रिना मेडिकल सायन्स इन्स्टिट्यूट, दिल्ली तसंच पाटण्यातील एम्ससह विविध ठिकाणी केली जाईल.

 

यापूर्वी भारत बायोटेक कंपनीने २ ते १८ वयोगटातील मुलांमध्ये रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि सुरक्षेच्या दृष्टीकोनातून दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी कोवॅक्सिनला मंजूरी देण्याची विनंती केली होती. यावर मंगळवारी केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने (सीडीएससीओ) कोरोना विषयक समितीने बैठक घेऊन विचारविनिमय केला. त्यानंतर समितीने दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी परवानगी देण्याची शिफारस केल्याचं समजतं.

 

भारत बायोटेककडून या राज्यांना लसीचा पुरवठा

  1. आंध्र प्रदेश
  2. आसम
  3. छत्तीसगड
  4. दिल्ली
  5. गुजरात
  6. जम्मू आणि काश्मीर
  7. झारखंड
  8. मध्य प्रदेश
  9. महाराष्ट्र
  10. ओडिसा
  11. तामिळनाडू
  12. तेलंगणा
  13. उत्तर प्रदेश
  14. पश्चिम बंगाल
  15. बिहार
  16. हरियाणा
  17. कर्नाटक
  18. त्रिपुरा

 

COVAXIN® has been directly supplied to 18 states since May 1st.
Unflinching in our efforts, we will continue the steady supply of our #vaccine.

Get yourself and your loved ones vaccinated.#BharatBiotech #COVAXIN #COVID19Vaccine #COVID19 pic.twitter.com/B3mlFT6KoT

— BharatBiotech (@BharatBiotech) May 11, 2021


Tags: coronacovaxinexpertकोरोनाकोवॅक्सिनतज्ज्ञभारत बायोटेकलस
Previous Post

“माजी मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले समिती ३१ मेपर्यंत अहवाल शासनास देणार”

Next Post

“लॉकडाऊनमध्ये बियाणांचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी व पोलिसांसोबत समन्वय ठेवा”

Next Post
dadaji bhuse

"लॉकडाऊनमध्ये बियाणांचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी व पोलिसांसोबत समन्वय ठेवा"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!