Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

परदेशी कोविशिल्ड स्वस्त वाटावी एवढी स्वदेशी कोव्हॅक्सिन भलतीच महागडी!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
vaccine

मुक्तपीठ टीम

कोरोना देशी लस कोव्हॅक्सिन या लसीचे दर जाहीर केले गेले आहे. भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन राज्य सरकारला ६०० रुपये, खासगी रुग्णालयांना प्रतिडोस १२०० रुपयांना मिळेल. निर्यातीसाठी कंपनीने १५ ते २० डॉलर किंमतीची घोषणा केली आहे. खासगी सीरम इन्स्टिट्युट बनवत असलेली परदेशी ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेकाची कोव्हिशिल्ड लस खूपच स्वस्त वाटावी असे दर भारत बायोटेकच्या स्वदेशी कोव्हॅक्सिनसाठी जाहीर करण्यात आले आहेत.

देशात मंजूरी मिळणारी दुसरी कोविशील्ड बनवणाऱ्या सीरम इंस्टीट्यूटने बुधवारी नवीन दर जाहीर केले. कोव्हीशील्ड खासगी रुग्णालयांना ६०० रुपये, राज्य सरकारांना ४०० रुपयांना आणि केंद्राला पूर्वीप्रमाणे १५० रुपयांना मिळणार आहे.

जगातील सर्वात यशस्वी लसींमध्ये कोव्हॅक्सिनचा समावेश

  • भारत बायोटेक आणि इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) च्या प्रयत्नाने तयार केलेली कोव्हॅक्सिन ही पहिली स्वदेशी कोरोना लस जगातील सर्वात यशस्वी लसींपैकी एक आहे.
  • फेज-३ क्लिनिकल चाचण्यांच्या दुसर्‍या अंतरिम निकालांच्या आधारे कंपनीने असा दावा केला आहे की लसीची क्लिनिकल कार्यक्षमता ७८% आहे.
  • याचा अर्थ असा आहे की कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ही ७८% प्रभावी आहे.
  • चांगली गोष्ट अशी आहे की चाचण्यांमध्ये ज्या लोकांना ही लस दिली गेली त्यापैकी कोणालाही कोणतीही गंभीर लक्षणे दिसली नाहीत.
  • म्हणजेच, गंभीर लक्षणे रोखण्याच्या बाबतीत या लसीचा प्रभावीपणा १००% आहे.

कोव्हॅक्सिनचे उत्पादन वाढणार

  • भारत बायोटेकने कोव्हॅक्सिनचे उत्पादन वाढविण्याचा निर्णय घेतला.
  • आता दरवर्षी ७० कोटी डोस तयार केले जातील.
  • कंपनीने हैदराबाद आणि बंगळुरू येथे आपल्या प्लांटची क्षमता वाढविली आहे.
  • उत्पादन जास्तीत जास्त मर्यादेपर्यंत पोहोचण्यास २ महिने लागतील.
  • कोव्हॅक्सिनचे उत्पादन वाढवण्यासाठी अर्थ मंत्रालयाने भारत बायोटेक कंपनीला १,५६७.५० कोटी रुपयांची आगाऊ रक्कम जाहीर केली आहे.
  • दरमहा ५.३५ कोटी लस तयार केल्या जातील.
  • जुलैपासून ते दरमहा ५.३५ कोटी लस तयार करण्यास सुरुवात करणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
  • मुंबईतील हाफकिन इन्स्टिट्युटही भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस तयार करणार आहे.

Tags: covaxincovishield vaccineserum-instituteऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेकाकोव्हिशिल्डकोव्हॅक्सिनभारत बायोटेकसीरम इन्स्टिट्युट
Previous Post

सीरम करणार महाराष्ट्राला संपूर्ण सहकार्य, पुनावालांचे मुख्यमंत्री ठाकरेंना आश्वासन

Next Post

रेमडेसिविरचा चांगला इफेक्ट…महापौरांना आठवलं “मोदी – ठाकरेंचं भावाचं नातं!”

Next Post
kishori pednekar

रेमडेसिविरचा चांगला इफेक्ट...महापौरांना आठवलं "मोदी - ठाकरेंचं भावाचं नातं!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!