Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कंपनी हवी अशी…फिटनेस राखणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक पगार बोनस! १० लाख बक्षीस!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
fitness

मुक्तपीठ टीम

कॉर्पोरेट सेक्टर म्हटलं का कोरडेपणाच, असा समज कायमच अनेकांच्या डोक्यात असतो. पण कॉर्पोरेटमध्येही भावनिक ओलावा जपत कर्मचाऱ्यांची काळजी घेण्याचे कर्तव्य अनेक कंपन्या बजावतात. त्यातून कंपनीसाठीही दूरगामी फायदे मिळवतात. अशाच एका कंपनीने कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्यविषयक सजगता निर्माण करण्यासाठी एक चांगली योजना आखली आहे. ती आहे फिटनेस बोनसची.

 

निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी झीरोधा या वित्तीय सेवा कंपनीने एक अनोखा पुढाकार घेतला आहे. कंपनीने आरोग्यवंत कर्मचाऱ्यांना एक महिन्याचा पगार बोनस म्हणून देण्याची घोषणा केली आहे. तसेच, जो कोणी फिटनेस गोल साध्य करतो तो लकी ड्रॉ अंतर्गत १० लाख रुपयांचे बक्षीस जिंकू शकतो.

 

झीरोधाची फिटनेस बोनस योजना

  • झीरोधाचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन कामथ यांनी स्वतः सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याची घोषणा केली.
  • ते म्हणाले, “पहिल्या लॉकडाऊन नंतर, इतर क्षेत्रांप्रमाणे झीरोधाची संपूर्ण टीम शारीरिक श्रमाचा अभाव, काम आणि जीवनातील असंतुलन आणि खाण्याच्या वाईट सवयींमुळे त्यांच्या आयुष्याच्या सर्वात अनारोग्यदायी टप्प्यातून जात होती.
  • अशा परिस्थितीत, आम्ही आमचा ग्रुप निरोगी ठेवण्यासाठी पुढाकार घेतला आणि त्याचा परिणाम चांगला झाला.”

फिटनेस बोनससाठी लक्ष्य

  • त्यांच्या अंतर्गत असलेल्या प्रत्येकाला आरोग्याशी संबंधित १२ महिन्यांचे लक्ष्य निर्धारित करण्यास आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी महिन्याला चांगल्या आरोग्याबद्दल अपडेट देण्यास सांगितले गेले.
  • सहभाग वाढवण्यासाठी लक्ष्य गाठणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एक महिन्याचा पगार बोनस म्हणून मिळेल.
  • लकी ड्रॉ विजेत्याला १० लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल. अशी कंपनीने माहिती दिली आहे.

 

‘गेट हेल्थी’ हा कार्यक्रम कर्मचाऱ्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी कायमच सुरू राहील असा कंपीनीचा दावा आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: fitnesshealthआरोग्यगेट हेल्थीफिटनेस बोनस
Previous Post

राज्यात ४ हजार ३४२ नवे रुग्ण, ४ हजार ७५५ रुग्ण बरे होऊन घरी!

Next Post

अनुष्का शर्माचं तरी ऐका…मास्क नक्की घाला…कोरोना संसर्ग रोखा!

Next Post
anushka sharma

अनुष्का शर्माचं तरी ऐका...मास्क नक्की घाला...कोरोना संसर्ग रोखा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!