Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

देशातील लसीकरणाचा दिवस ठरला; केंद्र सरकारची मोठी घोषणा

January 10, 2021
in घडलं-बिघडलं
0
covid-vaccine

देशात सर्वांचेच लक्ष सध्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या लसीकरणाकडे लागले आहे. या व्हायरसमुळे जगभरात आतापर्यंत कोटयवधी लोकांनी आपले प्राण गमावले लागले आहेत. त्यामुळे लसीकरण हाच कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्याचा एकमेव मार्ग आहे. कोरोनाच्या धोक्यामुळे लागू केलेल्या लॉकडाउनमुळे आर्थिक हानी मोठ्याप्रमाणात झाली आहे. कोट्यवधी लोक बेरोजगार झाले. त्यामुळे सर्वांचेच लक्ष लसीकरणाकडे लागलेले असून सरकारने यासंबंधित एक महत्त्वाची घोषणा केली आहे.

 

देशात येत्या १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणास सुरुवात होणार आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच देशाला कोव्हिशिल्ड आणि स्वदेशी कोव्हॅक्सिन या दोन कोरोना प्रतिबंधक लसींच्या आपत्कालीन वापरास मान्यता मिळाली होती. याच लसीच्या लसीकरणास सुरूवात केली जाणार आहे.

Vaccination drive to kick off on 16th Jan, 2021. Priority will be given to the healthcare workers and the frontline workers, estimated to be around 3 cr, followed by those above 50 years and the under-50 population groups with co-morbidities numbering around 27 cr: Govt of India pic.twitter.com/M4CzcBzMqf

— ANI (@ANI) January 9, 2021

 

लसीकरणात आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी आणि कोरोना योद्धयांना पहिले प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच पहिल्या टप्प्यात तीन कोटी नागरिक लसीकरणाचा भाग होणार आहेत. तर त्यानंतर ५० वर्षावरील व्यक्ती आणि को-मोर्बिडीटी असणारे ५० पेक्षा कमी वयाच्या लोकांना लसीचे डोस दिले जाणार आहे.


Tags: corona vaccineCorona Viruscorona virus prevention vaccinationcovid-19कोरोनाकोरोना लसकोरोना लसीकरणकोरोना विषाणू
Previous Post

तिसऱ्या कसोटीवर ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व; टीम इंडियाला बसले दोन मोठे धक्के

Next Post

#व्हाअभिव्यक्त! परीक्षेसाठी परीक्षा कशाला?

Next Post
School reopen

#व्हाअभिव्यक्त! परीक्षेसाठी परीक्षा कशाला?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!