Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बिनधास्त घ्या कोरोना लस! कर्करोग रुग्णांनाही नाहीच कसला त्रास!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
vaccination

मुक्तपीठ टीम

देशात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी १ जानेवारी पासून लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. या लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळालेला असून लवकरच देशात सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण होईल अशी अशा व्यक्त केली जात आहे. अस असताना मात्र दुसरीकडे ७७ टक्के कर्करोगग्रस्त रुग्णांमध्ये कोरोना लसीकरणाविषयी शंका असल्याने त्यांनी लसीकरणाला नकार दिला आहे. कर्करोगग्रस्त दुष्परिणामांच्या भीतीमुळे लसीकरणास नकार देत असल्याचा अहवाल टाटा मेमोरियल रुग्णालयाने मांडला आहे.

 

सर्वेक्षणातून काय निष्पन्न झाले?

  • हे सर्वेक्षण ४५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या ४३५ रुग्णांवर करण्यात आले आहे.
  • यापैकी, ८०% रुग्णांना लसीचा एकही डोस मिळालेला नाही, १५.२ % रुग्णांना पहिला डोस मिळाला होता आणि फक्त ४.८% रुग्णांना दोन्ही डोस मिळाले होते.
  • तर ७७% सर्वेक्षण केलेल्या रुग्णांमध्ये लसीबाबत सांशकता दिसून आली.
  • सांशकतेचे एक कारण म्हणजे दुष्परिणामांची भीती आणि कर्करोगाच्या उपचारांचा परिणाम (३८%) आणि माहितीचा अभाव (२६.७%).
  • तसेच कोरोना लसीबाबत मार्गदर्शन आणि पूर्व सल्ल्याचा अभाव या संकोचात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.
  • डॉ श्रीपाद बनवली यांनी स्पष्ट केले की कोरोना लसीकरण केमोथेरपी किंवा रेडिओथेरपीमध्ये व्यत्यय आणत नाही.
  • कर्करोगाच्या रुग्णांमध्ये कोरोना लसीचे कोणतेही अतिरिक्त दुष्परिणाम नाहीत.
  • डॉ पंकज चतुर्वेदी, यांनी स्पष्ट केले की, लसीसंबंधित शंका कोरोना लसीकरण कार्यक्रमांमध्ये अडथळे आणत आहे.

 

कर्करोग आणि कोरोना लसीकरण

  • केमोथेरपी किंवा रेडिओथेरपी घेत असलेल्या कर्करोगग्रस्त रुग्ण कोरोना लस घेऊ शकतात.
  • लस कर्करोगाच्या उपचारात अडथळा आणत नाही किंवा कोणतेही अतिरिक्त दुष्परिणाम नाही.
  • कर्करोगग्रस्त रुग्ण असुरक्षित वर्गात येतात आणि म्हणूनच त्यांच्यासाठी लसीकरण महत्वाचे आहे.

Tags: cancercoronavaccinationकर्करोगकोरोना लसीकरण
Previous Post

तुमची बचत दुप्पट करणारी पोस्टाची ही सुरक्षित योजना! जाणून घ्या माहिती…

Next Post

“आयकर खात्याच्या छाप्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी महाविकास आघाडीचा बंद”

Next Post
chandrakant patil

"आयकर खात्याच्या छाप्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी महाविकास आघाडीचा बंद"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!