Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

धक्कादायक! मुंबईत २ हजार ५३ नागरिकांना दिली बनावट लस

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
vaccination

मुक्तपीठ टीम

मुंबईतील बोगस लसीकरणाची दखल आता मुंबई उच्च न्यायालयाने घेतली असून मुंबई मनपाला खडेबोल सुनावले आहे. कांदिवली येथील बोगस लसीकरणाचे प्रकरण उजेडात आल्यानंतर मुंबईत बोगस लसीकरण शिबिरांत २,०५३ पेक्षा जास्त लोकांना लस टोचण्यात आली आहे. असे ९ कॅम्प आयोजित झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी सुरु असून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

 

बनावट लसीकरणाच्या प्रकरणात मुंबईतील चार वेगवेगळ्या ठिकाणांवर घेण्यात आलेल्या लसीकरण शिबिरांविरोधात चार एफआयआर नोंदवण्यात आले आहे, अशी माहिती मुख्य सरकारी वकील दीपक ठाकरे यांनी उच्च न्यायालयात दिली आहे. तसेच या बनावट लसीकरणाच्या माध्यमातून एकूण दोन हजार ५३ नागरिकांना फसवण्यात आले, असल्याची धक्कादायक माहिती सरकारी वकिलांनी उच्च न्यायालयात माहिती दिली आहे.

 

नेमकं प्रकरण काय आहे

  • मुंबईतील कांदिवली, वर्सोवा, खार, बोरिवली अशा वेगवेगळ्या ठिकाणी बनावट लसीकरणाची शिबिरी घेण्यात आली होती.
  • एकाच टीमच्या लोकांनी नऊ वेगवेगळ्या ठिकाणी लसीकरणाची शिबिरे घेतली होती.
  • त्याप्रमाणे मुंबई मनपानं २३ जून रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे, अशी माहिती अॅड अनिल साखरे यांनी उच्च न्यायालयाने दिली आहे.
  • लसीकरणाचे एक शिबिर ज्या आदित्य कॉलेजमध्ये झाले त्या कॉलेजचे आशिष मिश्रा यांनाही बोरिवलीच्या एफआयआरमध्ये आरोपी केले आहे.
  • तर, मनीष त्रिपाठी हा आरोपी फरार आहे.
  • आतापर्यंत चारशे साक्षीदारांचे जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत.

 

तक्रारीसाठी या क्रमांकावर संपर्क साधा

  • मुंबईत सुरू असलेल्या बनावट लसीकरणाप्रकरणी मुंबई पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहे.
  • अशाप्रकारचे लसीकरण मुंबईत कुठेही सुरू असल्यास तत्काळ कळविण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
  • नागरिकांनी याबाबतची माहिती देण्यासाठी २२६२५०२०, २२६२७९८३, २२६२३०५४ किंवा १०० क्रमांक तसेच स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Tags: corona vaccinationmumbaimumbai high courtMy BMCमनीष त्रिपाठीमुंबई उच्च न्यायालयमुंबई मनपा
Previous Post

गेल इंडिया, वितारा एनर्जीची राज्यात १६ हजार ५०० कोटींची गुंतवणूक

Next Post

अनिल देशमुखांच्या घरी ईडी, कडेकोट विशेष बंदोबस्त!

Next Post
Anil deshmukh

अनिल देशमुखांच्या घरी ईडी, कडेकोट विशेष बंदोबस्त!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!