Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईच्या स्टार्टअपने शोधले कोरोना-टीबी शोधणारे तंत्र

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Mumbai

मुक्तपीठ टीम

मुंबईतील स्टार्टअप क्यूआर डॉट एआयने आर्टिफिशिअल इंटेलिजंटसोबत एक एक्स-रे तंत्रज्ञान विकसित केली आहे. हे एक्स-रे तंत्रज्ञान टीबीसोबतच कोरोना संसर्ग असल्यास त्याचीही माहिती देते. नेचर जनरलमधील प्रकाशित शोध अहवालानुसार हा एआय आधारित चेस्ट एक्स-रे आहे, जो सिटीस्कॅन आणि एमआरआय यांसारख्या तपासाचे निकाल देतो.

 

हे तंत्रज्ञान फुफ्फुसांची तपासणी करून एआयच्या मदतीने कोरोनाव्हायरसची तपासणी करण्यास मदत करते. याव्यतिरिक्त टीबी, क्रॉनिक पल्मोनरी डिसीज, कार्डियक डिसऑर्डर आणि फुफ्फुस डॅमेजबद्दलची माहिती देते. कोरोनाव्हायरस सोबत संक्रमित झालेल्या रुग्णांचे फुफ्फुसे पूर्णपणे प्रभावित होतात. श्वास घेण्यास त्रास होणे हे सामान्य लक्षणं आहे. परंतु फुफ्फुसांमध्ये होणारे बदल हे विषाणूचा इशारा देतात.

 

स्टार्टअपचे सीइओ प्रशांत वारियरच्या म्हणण्यानुसार, या तंत्रज्ञानाच्या मदतीने रेडियोलॉजिस्ट आणि कोरोनाव्हायरसच्या संक्रमणाची माहिती लगेच डॉक्टरांना समजते. कोरोनाव्हायरससाठी पुरेसे चाचणी किट नसल्यामुळे हे तंत्र या वेळी वापरले जाऊ शकते. देशाच्या बर्‍याच भागात राज्य सरकारने रुग्णालयांमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे व स्वआधारित तपासणी केली जाऊ शकते.

 

रुग्णांवर नजर ठेवणारे ॲप

• क्यूअर डॉट एआय स्टार्टअपने क्यूएससीओयूटी नावाचे अ‍ॅपही विकसित केले आहे.
• जे आरोग्य कर्मचार्‍यांना अनेक प्रकारची महत्वाची माहिती देते.
• हे कोरोना रुग्णांची नोंद ठेवते.
• हे मोबाईल आणि संगणक अशा दोन्ही डिव्हाइसवर वापरता येते.
• हे अ‍ॅप आपल्या संपर्कातील रूग्णांवर देखरेख ठेवते.
• अॅप त्यांच्या लक्षणांवर देखील नजर ठेवते.
• ते रुग्णालयात गेले आहेत की नाही याची माहिती देखील देते.

 

पाहा व्हिडीओ:

 


Tags: Corona-TB detectionMumbai startupएक्स-रे तंत्रज्ञानमुंबईस्टार्टअप क्यूआर डॉट एआय
Previous Post

काश्मिरच्या ट्युलिप गार्डनमध्ये नयनरम्य बहर

Next Post

#मुक्तपीठ शुक्रवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र

Next Post
good news morning bulletin

#मुक्तपीठ शुक्रवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!