Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नवी कोरोना नियमावली…काय, कधी, कसं उघडं असणार?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
corona new guidlines

मुक्तपीठ टीम

कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात निर्बंध लागू करण्यात आले असले तरी, लोक विनाकारणही घराबाहेर पडत आहे. त्यामुळे पुन्हा गर्दीतून संसर्गाची भीती वाढत आहे. त्यामुळेच राज्य सरकारने आधीच्या निर्बंधांच्या वेळा मर्यादित करून गर्दीवर मात करण्याचा प्रयत्न केला आहे.

त्यानुसार किराणा दुकाने, बेकरी, भाजीपाला, फळविक्री, चिकन-मटण विक्रीची दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेतच सुरु ठेवता येणार आहेत. होम डिलिव्हरीसाठी रात्री आठपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. तसेच नव्या नियमांनुसार रेशनिंगच्या दुकानांवरही ७ ते ११ पर्यंतचाच वेळ दिला आहे.

जगभरात कोरोनाच्या थैमानामुळे लोकांची परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. या कारणामुळे नवीन नियमावली प्रशासनाकडून लागू करण्यात आली आहे. ती काय आहे हे समजून घ्या आणि त्याचे पालन करा.

वेळेच्या मर्यादेसह निर्बंध

  1. किराणा दुकाने सकाळी ७ ते ११
  2. दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री सकाळी ७ ते ११
  3. भाजीपाला विक्री(फक्त व्दार वितरण) सकाळी ७ ते ११
  4. फळे विक्री (फक्त व्दार वितरण) सकाळी ७ ते ११
  5. अंडी,मटण, चिकन,मासे विक्री सकाळी ७ ते ११
  6. कृषी संबंधित सर्व सेवा / दुकाने सकाळी ७ ते ११
  7. पशूखाद्य विक्री सकाळी ७ ते ११
  8. पेट्रोल पंपावर खाजगी वाहनांकरिता पेट्रोल/डिझेल/ सीएनजी/एलपीजी गॅस विक्री सकाळी ७ ते ११
  9. पेट्रोल पंपावर सार्वजनिक वाहतूक, अत्यावश्यक सेवा/ मालवाहतूक याकरिता डिझेल विक्री नियमित वेळेनुसार

आता हे चालेल, हे नाही!

  • हॉटेल, रेस्टॉरंट,बार यांना पिकअप सेवा देण्यास मनाई असेल मात्र होम डिलिव्हरी चालू राहील.
  • धार्मिक स्थळे पूर्णतः बंद राहतील.
  • आठवडे बाजार पूर्णतः बंद राहतील.
  • भाजीपाला/फळे बाजार बंद राहतील फक्त व्दार वितरणास मान्यता राहील.
  • दारू दुकाने पूर्णतः बंद राहतील.
  • टॅक्सी, कॅब, रिक्षा फक्त अत्त्यावशक सेवेकरिता चालू राहील.
  • चारचाकी खाजगी वाहने फक्त अत्यावश्यक सेवेसाठी वापरास परवानगी राहील.
  • दोनचाकी वाहने फक्त दोन व्यक्तींना अत्यावश्यक सेवेकरिता वापरास परवानगी राहील.
  • सर्व खाजगी कार्यालये पूर्णतः बंद राहतील.
  • कटिंग सलून, स्पा, ब्युटी पार्लर पूर्णतः बंद राहतील.
  • शैक्षणिक संस्था, सर्व खाजगी शिकवणी वर्ग पूर्णतः बंद राहतील.
  • स्टेडियम, मैदाने पूर्णतः बंद राहतील.
  • विवाह समारंभास बंदी राहील.
  • चहाची टपरी,दुकाने पूर्णतः बंद राहतील.
  • अत्यावश्यक सेवा वगळून सर्व प्रकारची दुकाने पूर्णतः बंद राहतील.
  • सिनेमाहॉल,नाट्य गृह ,सभागृह,संग्रहालय पूर्णतः बंद राहतील.
  • सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक , धार्मिक व क्रीडा विषयक कार्यक्रम पूर्णतः बंद राहतील.
  • सर्व प्रकारचे खाजगी बांधकामे पूर्णतः बंद राहतील.
  • सेतू ई-सेवा केंद्र,आधार केंद्र पूर्णतः बंद राहतील.
  • व्यायाम शाळा, स्विमिंग पूल, सार्वजनिक ठिकाणी मॉर्निंग/एवेनिंग वॉक पूर्णतः बंद राहतील.
  • बेकरी, मिठाई दुकाने पूर्णतः बंद राहतील.

 

🚨🚨
Some new additions to the guidelines. Please do read and share.#BreakTheChain pic.twitter.com/OUJt8MXOpp

— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 20, 2021


Tags: coronaCorona New guidelinesMaharashtraकोरोनामहाराष्ट्र
Previous Post

महावीर जयंती उत्सव साजरा करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना

Next Post

राहुल गांधींना कोरोना, आजवर वीसपेक्षा जास्त मोठे नेते बाधित

Next Post
rahul gandhi

राहुल गांधींना कोरोना, आजवर वीसपेक्षा जास्त मोठे नेते बाधित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!