Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

औषधी वनस्पतींमध्ये कोरोनाविरोधी गुणांचा दावा

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Corona

मुक्तपीठ टीम

 

संपूर्ण जग कोरोनाविरूद्ध प्रभावी औषध शोधत आहे. त्यासाठी एक मोठा वर्ग आयुर्वेदात मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या औषधी वनस्पतींकडे आशेने पाहत आहे. हरियाणाच्या मानेसर येथील नॅशनल ब्रेन रिसर्च सेंटर म्हणजेच एनबीआरसीच्या शास्त्रज्ञांना त्यांच्या संशोधनात असे आढळले आहे की, ज्येष्ठमध हे कोरोनाविरूद्ध प्रभावी औषध सिद्ध होऊ शकते. ज्येष्ठमध या आजाराची तीव्रता कमी करण्याव्यतिरिक्त, संसर्गामुळे विषाणू वाढण्याची क्षमता देखील कमी करू शकते. अर्थात हे सर्व प्रायोगिक स्तरावर आहे. अद्याप त्यावर संशोधन सुरु आहे.

 

जगभरात पसरलेल्या कोरोना साथीला वर्ष उलटले. लसही आली. पण अद्याप संपूर्ण प्रभावी म्हणता येईल, असे औषध मिळू शकलेले नाही. या विषाणूच्या धोक्याचा सामना करण्यासाठी आजही प्रभावी औषध शोधले जात आहे. भारतासह जगातील बर्‍याच देशांनी कोरोना लस तयार केली असून लोकांना कोरोना लसदेखील दिली जात आहे. परंतु ती प्रतिबंधक उपाय आहे. कोरोनावर उपचार करण्यासाठी आजही डॉक्टरांकडे मोजकी औषधे आहेत. तीही खरेतर थेट कोरोनासाठी नाहीत. त्यामुळेच आता ज्येष्ठमधाच्या औषधी गुणधर्माचा वापर कोरोना उपचारात करण्याकडे आशेने पाहिले जात आहे.


Tags: coronaऔषधी वनस्पतीकोरोनानॅशनल ब्रेन रिसर्च सेंटरहरियाणा
Previous Post

२५ वर्षांपुढील सर्वांना लस देण्यासाठी मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे विनंती

Next Post

मिलट्री इंजिनीअरिंग सर्व्हिसमध्ये ५०२ जागांसाठी भरती

Next Post
nokari

मिलट्री इंजिनीअरिंग सर्व्हिसमध्ये ५०२ जागांसाठी भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!