Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता कोरोना उपचार खर्च आणि नुकसान भरपाई करमुक्त!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
anuraag thakur

मुक्तपीठ टीम

कोरोनाविरूद्धच्या लढाईला आणखी बळकटी देण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या उपचारासाठी केलेल्या खर्चावर यापुढे कर नसणार. तसेच मृत्यूनंतर मिळालेल्या भरपाईवर कोणताही कर आकारला जाणार नाही. केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी ही माहिती दिली आहे.

 

 

कोरोनाबाधितांना दिलासा

• कोरोनाच्या उपचारासाठी कंपनीकडून किंवा इतर कोणत्याही व्यक्तीकडून घेतलेल्या रकमेवर कोणताही कर आकारला जाणार नाही.
• ही सूट वर्ष २०१९-२० आणि २०२१-२२ साठी आहे. एवढेच नव्हे तर, सरकारने कर संबंधित कागदपत्रांच्या पूर्ततेची तारीखही वाढविली आहे.

 

 

अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, “कोरोना साथीच्या आजारामुळे बर्‍याच जणांनी नोकर्‍या गमावल्या. या काळात त्यांना आजारपणाचा खर्चदेखील झाला. अनेक समस्या निर्माण झाल्या. म्हणूनच, सरकार त्यांना करात कोरोनाबाधितांच्या देऊ इच्छित आहे.”

 

 

कशी आणि किती मिळणार करमुक्ती?

• कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचार्‍यांच्या पीडित कुटुंबाला जर एखाद्या कंपनीने पैसे दिले असतील तर, या रक्कमेवर आर्थिक वर्ष २०१९-२० आणि २०२०-२२ मध्ये सूट देण्यात येईल.
• ही सवलत केवळ एखाद्या व्यक्तीने त्याच्या मित्राला, नातेवाईकांना किंवा इतर कोणाला मदत करण्यासाठी दिलेल्या एक्स-ग्रॅटिया पेमेंटवर उपलब्ध असेल. रक्कम मर्यादा १० लाख रुपये असेल.

 

 

ठाकूर म्हणाले की, “घर खरेदी केल्यावरही कर सूट कालावधी वाढविण्यात येत आहे. यात कर कपात ३ महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. म्हणजेच, आता घर खरेदीदार ३० सप्टेंबरपर्यंत मालमत्ता खरेदी करू शकतात. त्यांना सूट मिळेल.”


Tags: corona expensescorona patientsCorona Virusmuktpeethtax
Previous Post

बँक अलर्ट…केवायसी फसवणूक कशी टाळणार?

Next Post

“ओबीसी आरक्षण परत मिळेपर्यंत भाजपा स्वस्थ बसणार नाही!”

Next Post
BJP

"ओबीसी आरक्षण परत मिळेपर्यंत भाजपा स्वस्थ बसणार नाही!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!