Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईत पुन्हा वाढू लागला कोरोना संसर्ग! घाबरू नका, पण काळजी घ्या!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Corona Mumbai BMC

मुक्तपीठ टीम

सर्व मुंबईकरांनी काळजी करण्यासारखी बातमी समोर आली आहे. मुंबईत पुन्हा एकदा कोरोना किंचित का होईना डोकं वर काढताना दिसत आहे. १७ मार्चनंतर बुधवारी मुंबईत बुधवारी प्रथमच एका दिवसात ७३ रुग्ण आढळले आहेत. मात्र कोरोनामुळे कोणाचाही मृत्यू झालेला नाही, ही दिलासादायक बाब आहे. यामुळे मुंबईकरांनो घाबरू नका, तर काळजी घ्या, असे आवाहन आहे.

 

नवे रुग्ण वाढू लागले, पण कोरोनाने नवा मृत्यू नाही!

  • मुंबई मनपाच्या आकडेवारीनुसार कोरोनामुळे कोणताही नवीन मृत्यू झालेला नाही.
  • मुंबईतील मृतांची संख्या १९ हजार ५६० वरच आहे.
  • ७३ रुग्णांपैकी ६८ रुग्ण हे लक्षणे नसलेले आहेत, तर पाच रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
  • या आठवड्याच्या सुरुवातीपासून मुंबईत कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.
  • सोमवारी शहरात कोरोनाचे २३ रुग्ण आढळले.
  • तर मंगळवारी ५२ प्रकरणे नोंदवली गेली.
  • ३ मार्चपासून मुंबईत दररोज शंभरच्या खाली कोरोना रुग्ण आढळत आहेत.

पॉझिटिव्हीटी रेट किंचित वाढला!

  • रोजच्या नव्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याने मुंबईचा पॉझिटिव्हीटी रेट ०.००५ टक्क्यांवरून ०.००७ टक्क्यांवर पोहोचला आहे.
  • गेल्या २४ तासांत कोरोनाच्या ९९७० चाचण्या करण्यात आल्या आहेत.
  • बुधवारी ५१ कोरोनाचे रुग्ण बरे झाले.
  • मुंबईतील कोरोना रुग्णांचा बरा होण्याचा दर ९८ टक्क्यांवर पोहोचला आहे.

Tags: BMCcoronamumbaiकोरोनामुंबईमुंबई मनपा
Previous Post

भारतीय स्त्री जे स्वातंत्र्य उपभोगते…त्याचे श्रेय बाबासाहेबांनाच!

Next Post

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०१९चा अंतिम निकाल जाहीर

Next Post
MPSC

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०१९चा अंतिम निकाल जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!