Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘भारत जोडो’च्या वेळीच उफाळवलेल्या गेहलोत X पायलट वादावर काँग्रेस काय मार्ग काढणार?

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Ashok Gehlot, Sachin Pilot

मुक्तपीठ टीम

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि नेते सचिन पायलट यांच्यातील वाद वाढत चालला आहे. २०१८पासून सुरू असलेला हा वाद आता शिगेला पोहोचला आहे. राजस्थान काँग्रेसमधील या दोन दिग्गज नेत्यांच्या वक्तव्यानंतर पक्षातील अंतर्गत वादविवाद वाढला आहे. अशोक गेहलोत यांनी पायलट यांना देशद्रोही म्हटल्यानंतर दोन्ही नेत्यांच्या गटातील तणाव आणखी वाढला आहे.

गेहलोत आणि पायलट यांच्या वादावर काँग्रेसची कठोर भूमिका!

  • अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात सुरू असलेल्या वादावर काँग्रेसने कठोर भूमिका घेतली आहे.
  • पक्षाने दोन्ही नेत्यांना इशारा दिला आहे.
  • ज्येष्ठ नेते जयराम रमेश म्हणाले की, राजस्थानमधील संघटना पक्षासाठी सर्वोपरि आहे आणि ती मजबूत करण्यासाठी आवश्यक असल्यास कठोर निर्णय घेण्यापासून मागे हटणार नाही.
  • राजस्थानच्या प्रश्नावर आम्ही तो उपाय निवडू, ज्यामुळे आमची संघटना मजबूत होईल.
  • गेहलोत आणि पायलट यांच्या गटात तडजोड करावी लागली तर तडजोड केली जाईल.
  • तसेच, काँग्रेसला गेहलोत आणि पायलट दोघांचीही गरज आहे असेही ते म्हणाले.

गेहलोत आणि पायलट यांच्यात पुन्हा वादाचे कोणते कारण ठरले?

  • एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत गेहलोत यांनी पायलट यांना देशद्रोही ठरवले आणि सांगितले की, त्यांनी २०२०मध्ये काँग्रेसविरोधात बंड केले होते.
  • गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे त्यांना प्रमुख करण्यात आले नाही.
  • गेहलोत यांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेते जयराम म्हणाले की, राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी या मुलाखतीत काही विशिष्ट शब्द वापरायला नको होते.

२०१८ पासून गेहलोत आणि पायलट यांच्यात वाद सुरूच…

  • राजस्थानमध्ये 2018 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाल्यापासून गेहलोत आणि पायलट यांच्यात मुख्यमंत्रीपदावरून वाद निर्माण झाला आहे.
  • मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यावर टीका करणे यात नवीन काही नाही.
  • गेहलोत यांनी यापूर्वीही अनेकवेळा सचिन पायलटवर जोरदार टीका केली आहे.
  • मात्र, नुकत्याच केलेल्या टीकेमुळे या वादात आणखी भर पडली.

Tags: Bharat JodoCongressmuktpeethRajasthan Chief Minister Ashok GehlotSachin Pilotकाँग्रेसघडलं-बिघडलंभारत जोडोमुक्तपीठराजस्थान मुख्यमंत्री अशोक गेहलोतसचिन पायलट
Previous Post

“खोटं बोलण्याची स्पर्धा असती तर उद्धव ठाकरेंना प्रथम क्रमांक मिळाला असता” – आशिष शेलार

Next Post

गौतमी पाटील मराठी नर्तिका, तरी मनसे का नाराज?

Next Post
Gautami Patil

गौतमी पाटील मराठी नर्तिका, तरी मनसे का नाराज?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!