Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महागाईचा भडका, सामान्यांचा पेटला खिसा, सरकारला बक्कळ फायदा!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
connection between inflation and tax collection

मुक्तपीठ टीम

महागाईचा भडका दिवसेंदिवस अधिकच वाढतो आहे. जनतेच्या खिशाला पेटवतो आहे. आता खिशाला भोकं नाही तर वणवाच लागल्यासारखे होत आहे. तर दुसरीकडे मात्र हीच महागाई सरकारची तिजोरी भरत आहे. कारण महागाईतही सरकारला बक्कळ फायदा होताना दिसत आहे. एप्रिलमध्ये जीएसटीमधून विक्रमी १ लाख ६७ हजार ५४० कोटी कमावण्याचे महागाई हेही एक कारण सांगितले जात आहे.

महागाई आणि सरकारची भर…

  • ज्या महिन्यात महागाई जास्त असते, त्या महिन्यात जीएसटी संकलनही जास्त असते.
  • मार्चमध्ये घाऊक महागाई १४.५५ टक्के होती.
  • जीएसटी संकलन विक्रमी १.४२ लाख कोटी होते.

उपकरातून १० हजार ६४९ कोटी उभारले

  • केंद्रीय जीएसटी ३३,१५९ कोटी रुपये
  • राज्य जीएसटी ४१ कोटी ७९३ कोटी रुपये
  • एकात्मिक जीएसटी ८१ हजार ९३९ कोटी रुपये
  • आयजीएसटी ३६,७०५ कोटी
  • उपकराचा वाटा १०,६४९ कोटी रुपये

एकूणच अर्थ अभ्यासकांचे अनुभव हेच सांगतात की जेव्हाही महागाई वाढते, सर्वसामान्यांचे जीवन होरपळते तेव्हा तेव्हा सरकारची तिजोरी मात्र तुडुंब भरते. अर्थातच वाढती महागाई ही कोणत्याही सरकारसाठी आनंदाची बाब नसली तरी कर संकलन कसं वाढवलं याचे दावे करण्याची संधी देणारी मात्र ठरते.


Tags: GSTinflationMaharashtramumbaiTax Collectionजीएसटीमहागाई
Previous Post

यूपीच्या मंत्रीमहोदयांना उंदिर चावला, साप चावल्याच्या भीतीने तब्येत बिघडली!

Next Post

राज्यात ९२ नवे रुग्ण, ७० बरे! मुंबई ५६, पुणे २०, ठाणे ६

Next Post
maharashtra corona report

राज्यात ९२ नवे रुग्ण, ७० बरे! मुंबई ५६, पुणे २०, ठाणे ६

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!