Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

येत्या सप्टेंबरपर्यंत काँग्रेसला अध्यक्ष मिळणार!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Congress

मुक्तपीठ टीम

काँग्रेसला नव्या वर्षाच्या सप्टेंबरच्या अखेरीस पक्षाला राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार आहे. सध्या सोनिया गांधी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवानंतर राहुल गांधी यांनी पदाचा राजीनामा दिला, यानंतर सोनिया गांधींनी हे पद स्वीकारले. मात्र, त्या हंगामी अध्यक्षपदी असल्याने कायमस्वरुपी अध्यक्षाची मागणी आहे. राहुल गांधींनी अनेकदा नकार दिला असला तरी काँग्रेसचे बहुतेक नेते त्यांच्यासाठीच आग्रही आहे. सोनिया गांधींची भेट घेतल्यानंतर काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांनी अध्यक्षपद निवडीची माहिती दिली.

 

कसा निवडणार काँग्रेसचा नवा अध्यक्ष?

  • काँग्रेस कार्यकारिणीने ठरवलेल्या वेळापत्रकानुसार, सप्टेंबरपर्यंत काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल.
  • सध्या सभासदत्व मोहीम जोरात सुरू आहे.
  • या वर्षी ३१ मार्चपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल.
  • पक्षाची डिजिटल सदस्यत्व मोहीमही सुरू आहे.
  • मार्चनंतर गट, जिल्हा आणि राज्य अशा प्राथमिक स्तरावर निवडणूक प्रक्रिया सुरू होईल.
  • त्यानंतर सप्टेंबरपर्यंत पक्षाध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल. पक्षाला नवा अध्यक्ष मिळालेला असेल.

 

२०२४ची निवडणूक नव्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली!

२०२४ मध्ये काँग्रेस पक्षाला नवा चेहरा घेऊन निवडणुकीत उतरायचे आहे. पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांनी या पदासाठीच्या दाव्याला संमती दिली आहे. पुन्हा एकदा ते पक्षाची कमान स्वत:च्या हातात घेण्याच्या तयारीत आहेत. पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांनी निवडणूक प्रक्रियेचा प्रगती अहवाल सोनिया गांधी यांना सादर केला. मिस्त्री म्हणाले की, “काँग्रेस कार्यकारिणीने जाहीर केलेल्या मुदतीनुसार निवडणुकीचे काम सुरू असून ३१ मार्चपर्यंत सदस्यत्वाचे काम पूर्ण होईल.”


Tags: CongressCongress leader Rahul Gandhicongress presidentmuktpeethकाँग्रेसकाँग्रेस अध्यक्षकाँग्रेस नेते राहुल गांधीकाँग्रेस पक्षमुक्तपीठ
Previous Post

कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक जयस्तंभास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले अभिवादन

Next Post

राज्यात ९ हजार १७० नवे कोरोना रुग्ण, ६ हजार १८० एकट्या मुंबईत! ओमायक्रॉनचे सहाही रुग्ण पुण्यातील!

Next Post
MCR Maharashtra Corona Report

राज्यात ९ हजार १७० नवे कोरोना रुग्ण, ६ हजार १८० एकट्या मुंबईत! ओमायक्रॉनचे सहाही रुग्ण पुण्यातील!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!