Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

काँग्रेसच्या ३ प्रवक्त्यांचे राजीनामे, खरगेंसाठी प्रचार करणार!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
congress-three-spokesperson-resigns-

मुक्तपीठ टीम

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. काँग्रेस ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर यांच्यात ही लढत असून दोघांनीही प्रचार सुरू केला आहे. या प्रचारादरम्यान काँग्रेसच्या तीन प्रवक्त्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. हे तिघेही अध्यक्षपदाच्या निवडणुकीत खरगे यांचा प्रचार करणार आहेत. राजीनामा देणाऱ्या प्रवक्त्यांमध्ये हरियाणाचे राज्यसभा खासदार दीपेंद्र हुडा, गौरव बल्लभ आणि नासिर हुसेन यांचा समावेश आहे.

काँग्रेसचे ३ प्रवक्ते पद सोडून खरगेंचा प्रचार करणार!

  • मल्लिकार्जुन खरगे यांनी पत्रकार परिषद घेतली.
  • या पत्रकार परिषदेत दीपेंद्र हुडा, गौरव बल्लभ आणि नासिर हुसेन उपस्थित होते.
  • यावेळी राजीनामा देणारे पक्षाचे प्रवक्ते गौरव बल्लभ म्हणाले की, आम्ही पक्षाच्या प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला असून खरगे यांच्या प्रचारासाठी पुढे काम करणार आहोत.
  • पत्रकार परिषदेला संबोधित करताना मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, मी कठोर संघर्षानंतर इथपर्यंत पोहोचलो आहे.

अध्यक्ष कोण होणार, हे काँग्रेसचे ९ हजार ३०० प्रतिनिधी ठरवतील!!

  • पक्षाचा अध्यक्ष कोण होणार, हे ९ हजार ३०० प्रतिनिधी ठरवतील, असे खरगे यांनी सांगितले.
  • हा घरचा विषय आहे.
  • हे मी एकटा करणार नाही, समितीतील सर्वजण मिळून निर्णय घेतील.
  • काँग्रेस प्रवक्तेपदावर असताना या तिन्ही प्रवक्त्यांनी खरगे यांचा प्रचार केल्यास पक्ष खरगे यांच्या बाजूने असल्याचे दिसून येईल, असे सांगण्यात आले.
  • अशा स्थितीत तिघांनीही आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे.
  • अध्यक्षपदाची निवडणूक झाल्यानंतर या तिघांनाही पुन्हा प्रवक्तेपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते.

Tags: CongressCongress leader Mallikarjun KhargeGaurav ballabhकाँग्रेसगौरव बल्लभमल्लिकार्जुन खरगे
Previous Post

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा | ०३ ऑक्टोबर

Next Post

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मांडलं भंडारा जिल्हाच्या विकासाचं धोरण

Next Post
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मांडलं भंडारा जिल्हाच्या विकासाचं धोरण

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मांडलं भंडारा जिल्हाच्या विकासाचं धोरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!