Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

काँग्रेस संसदीय पक्षात बदल, अधीर रंजनऐवजी आता रवनीत सिंह बिट्टूंवर मोठी जबाबदारी

March 12, 2021
in घडलं-बिघडलं
0
bittu

मुक्तपीठ टीम

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांच्या जागी काँग्रेस नेते रवनीत सिंह बिट्टू यांची लोकसभेत पक्षनेता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बंगालमधील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी पुढील दोन महिने निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असणार आहेत, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे पक्षांकडून सांगण्यात आले आहे.

काँग्रेस नेते रवनीत सिंह बिट्टू यांच्याबद्दल

  • ४५ वर्षीय बिट्टू हे सलग तीन वेळा लोकसभा निवडणुक जिंकले आहेत.
  • ते २००९मध्ये पहिल्यांदा आनंदपुर साहिबचे खासदार झाले.
  • त्यानंतर २०१४ आणि २०१९मध्ये लुधियानामधून लोकसभेत निवडून आले.
  • बिट्टू हे पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंत सिंह यांचे नातू आहेत.
  • यापूर्वी ऑगस्टमध्ये बिट्टू यांना लोकसभेत कॉंग्रेसचे व्हीप म्हणून नियुक्त करण्यात आली होती.
  • पंजाबचे युवा नेते बिट्टू हे देखील पंजाब युवा कॉंग्रेसमधील लोकशाही निवडणुकांमधून निवडून आलेले पहिले नेते आहेत.

दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात रवनीत सिहं बिट्टू सातत्याने सक्रिय होते. सिंघू सीमेवर सुरू असलेल्या आंदोलना दरम्यान त्यांच्यावर हल्लासुद्धा झाला होता. तसेच याआधी २००९मध्ये बिट्टू यांनी पंजाब यूथ काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून व्यसनमुक्तीसाठी मोहीम सुरू केली होती. तसेच २०११ मध्ये राज्यात ड्रग्ज प्रिवेंशन बोर्डाची स्थापना करण्यासाठी त्यांनी उपोषणही केले होते.


Tags: Congressravneet singhअधीर रंजनअर्थसंकल्पीय अधिवेशनकाँग्रेसबंगाल
Previous Post

आता सोने कर्जमाफी! भाजपाच्या मित्रपक्षाचं भन्नाट आश्वासन!

Next Post

#अध्यात्म इच्छा असावी पण अपेक्षा नसाव्या!

Next Post
#अध्यात्म इच्छा असावी पण अपेक्षा नसाव्या!

#अध्यात्म इच्छा असावी पण अपेक्षा नसाव्या!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!