Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पायलटांविरोधातील भूमिका गेहलोतांना भोवणार, गांधी घराण्याचं लक्ष कमलनाथांकडे !

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Congress President Election Can Kamal Nath Get The Command

मुक्तपीठ टीम

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या काँग्रेस अध्यक्ष होण्यावरून राजस्थान काँग्रेसमध्ये गदारोळ सुरु आहे. राजस्थानमध्ये सुरू असलेल्या या राजकीय गदारामुळेच आणि राजस्थानमधील सत्ता टिकवण्यासाठी अशोक गेहलोत आता काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर फेकले गेले आहेत. काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी आता मोठा निर्णय घेत अशोक गेहलोत यांना पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अशोक गेहलोत यांच्याऐवजी राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी कमलनाथ यांचे नाव पुढे येत आहे. राजस्थानमधील घडामोडींनंतर पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी कमलनाथ यांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

कमलनाथ यांनी स्पष्टच सांगितले…

  • काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी पक्षाध्यक्षपदासाठी इच्छुक नसल्याचे सांगितले.
  • राजस्थानमधील घडामोडीनंतर, कमलनाथ काँग्रेस अध्यक्षपदाच्या संभाव्य उमेदवारांमध्ये सामील होऊ शकतात, अशा बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये येत असताना त्यांनी ही टीप्पणी केली.
  • मध्य प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कमलनाथ यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, मला अध्यक्षपदात रस नाही.
    मी फक्त (सोनिया गांधी) नवरात्रीच्या शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे.

राजस्थानमधील राजकीय पेच सोडवण्याची जबाबदारी कमलनाथ यांच्यावर सोपवली जावू शकते….

  • कमलनाथ यांची दिल्लीत सोनिया गांधी यांच्या भेटीकडेही राजस्थानमधील राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर पाहिले जात आहे.
  • सोनिया गांधींनी त्यांच्यावर राजस्थानचे संकट सोडवण्याची जबाबदारी दिल्याचे मानले जात आहे.
  • कमलनाथ यांचे गेहलोत यांच्याशी चांगले संबंध असल्याचे मानले जाते.

Tags: Cm Ashok GehlotCongressKamlnathrajsthanकमलनाथकाँग्रेसपायलटमुख्यमंत्री अशोह गेहलोतराजस्थान
Previous Post

चंद्रकांत पाटील यांच्या कोथरुड मधील विजयावर सर्वोच्च न्यायालयाकडून शिक्कामोर्तब

Next Post

मराठा समाजाबद्दल इतके खालच्या स्तरावर बोलण्याचे धारिष्ट्य येतेच कोठून?

Next Post
Tanaji Sawant

मराठा समाजाबद्दल इतके खालच्या स्तरावर बोलण्याचे धारिष्ट्य येतेच कोठून?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!