Saturday, June 7, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शिपयार्ड महाघोटाळा: बँकांकडून घेतलेल्या २३ हजार कोटींमधून परदेशात मालमत्ता! काँग्रेस म्हणते हेच मोदी मॉडल!!

February 14, 2022
in घडलं-बिघडलं
0
Shipyard scam

मुक्तपीठ टीम

सीबीआयकडून देशातील सर्वात मोठा बँकिंग घोटाळा उघडकिस केला आहे. देशातील नामांकित स्टेट बँक ऑफ इंडियासह २८ बँकांची २२ हजार ८४२ कोटींची फसवणूक झाली आहे. या घोट्याळ्यात सहभागी असलेल्या दोन कंपन्या या एबीजी शिपयार्ड आणि एबीजी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड आहेत. दोन्ही कंपन्या एकाच समूहाच्या आहेत. या घोटाळ्यावरून काँग्रेसने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

 

मोदी मॉडेल – लुटा आणि पळवा! रणदीप सुरजेवाला

काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करून लिहिले की, मोदी मॉडेल – लुटा आणि पळवा! देशासमोर तीन तथ्य आहेत. मोदी सरकारच्या ७ वर्षात ५,३५,००० कोटी रुपयांची बँक फसवणूक झाली. देशाच्या बँकांचे ८,१७,००० कोटींचे बट्याबोळ केले आहे. बँकांच्या एनपीएमध्ये २१,००,००० कोटी रुपयांची वाढ झाली आहे. लुटा आणि पळवा!

 

या घोटाळ्याचा पैसा परदेशात पाठवून कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप कंपन्यांवर आहे.१८ जानेवारी २०१९ रोजी अर्न्स्ट अँड यंग एलपीने दाखल केलेल्या एप्रिल २०१२ ते जुलै २०१७ या कालावधीतील फॉरेन्सिक ऑडिट अहवालाच्या तपासणीत असे दिसून आले आहे की कंपनीने बेकायदेशीर कृतींद्वारे बँक कर्जाचा गैरवापर केला आणि निधी वळवला.

 

एबीजी शिपयार्ड ही एबीजी ग्रुप ऑफ कंपन्यांचा एक भाग…

  • एबीजी शिपयार्ड ही २० टन वजनाची जहाजे बांधण्याची क्षमता असलेली भारतातील सर्वात मोठी खाजगी जहाज बांधणी कंपनी आहे.
    एबीजी शिपयार्ड लिमिटेड ही विविध व्यावसायिक हितसंबंध असलेल्या एबीजी ग्रुप ऑफ कंपन्यांचा एक भाग आहे.
    १९८५ मध्ये स्थापन झालेल्या, याचे मुख्यालय मुंबई येथे आहे.
  • गुजरातमधील सुरत आणि दहेजमध्ये जहाज बांधणीचे काम सुरू आहे.
  • ऑक्टोबर २०१० मध्ये वेस्टर्न इंडिया शिपयार्ड लिमिटेडच्या अधिग्रहणानंतर, ते गोव्यात जहाज दुरुस्ती युनिट चालवते जी भारतातील सर्वात मोठी जहाज देखभाल सुविधा आहे.
  • आतापर्यंत या कंपनीने १६५ जहाजे बांधली आहेत.

 

कोणत्या बँकेची किती थकबाकी

  • स्टेट बँक ऑफ इंडिया -२,४६८.५१ कोटी
  • आयसीआयसीआय – ७,०८९ कोटी
  • आयडीबीआय – ३,६३४ कोटी
  • बँक ऑफ बडोदा – १,६१४ कोटी
  • पीएनबी – १२४४ कोटी
  • आयओबी- १,२२८ कोटी

Tags: ABG International PvtABG ShipyardCBICongressCongress leader Randeep Surjewalamodi modelmuktpeethShipyard scamएबीजी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडएबीजी शिपयार्डकाँग्रेसकाँग्रेस नेते रणदीप सुरजेवालामोदी मॉडलशिपयार्ड महाघोटाळासीबीआय
Previous Post

काँग्रेसमध्ये इनकमिंग! राष्ट्रवादी काँग्रेसच्या सेलुच्या नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांनी घड्याळ सोडून हात धरला!

Next Post

मराठा आरक्षण: खासदार संभाजी छत्रपती आक्रमक, २६ फेब्रुवारीपासून आमरण उपोषण! आता तरी हक्काचं मिळणार?

Next Post
sambhaji chhatrapati

मराठा आरक्षण: खासदार संभाजी छत्रपती आक्रमक, २६ फेब्रुवारीपासून आमरण उपोषण! आता तरी हक्काचं मिळणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!