Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

काँग्रेस नेत्याचाच आरोप: डाव्यांनी केला काँग्रेसवर कब्जा, पक्षात भाजपाचे एजंट!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
pramod krishnam

मुक्तपीठ टीम

काँग्रेस नेते प्रमोद कृष्णम यांनी आपल्याच पक्षातील काही नेत्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी आरोप केला आहे की, काँग्रेसवर काही डाव्यांनी कब्जा केला आहे जे स्वतःला अधिक धर्मनिरपेक्ष सिद्ध करण्यासाठी सातत्याने हिंदू धर्माचा अपमान करत आहेत. याचा काँग्रेस पक्षाला फटका बसत आहे. पक्षातील काही नेते भाजपाचे एजंट असून त्यांच्यामुळे पक्षाचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

काय म्हणाले प्रमोद कृष्णम?

  • आचार्य प्रमोद कृष्णम यांनी सांगितले की, त्यांचा पक्ष काँग्रेस हा महात्मा गांधी, नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या विचारांचा पक्ष आहे.
  • महात्मा गांधी हे स्वतः प्रभू रामाचे सर्वात मोठे उपासक होते आणि इंदिरा गांधी देवराहा बाबांच्या भक्त होत्या.
  • सोनिया गांधी यांनी कुंभात स्नान केले आहे, तर राहुल गांधी यांनीही स्वतःला शिवभक्त असल्याचे वारंवार सिद्ध केले आहे.
  • पण त्यांच्या पक्षातील काही लोक, ज्यांना ना काँग्रेस समजत आहे ना संविधानाच्या धर्मनिरपेक्ष भावनेचा खरा अर्थ समजत आहे, ते स्वतःला अधिक धर्मनिरपेक्ष सिद्ध करण्यासाठी हिंदू धर्माचा अपमान करण्याचा प्रयत्न करत आहेत.
    याचा काँग्रेस पक्षाला फटका बसत आहे.

धर्मनिरपेक्ष असणे म्हणजे कोणत्याही धर्माला विरोध करणे नव्हे…

  • ते म्हणाले की, देशाची राज्यघटना धर्मनिरपेक्ष करण्यात आली आहे, मात्र धर्मनिरपेक्ष असणे म्हणजे कोणत्याही धर्माचा अपमान करणे नव्हे.
  • असे असते तर प्रभू रामाच्या दरबाराचे चित्र संविधानाच्या पानावर कोरले गेले नसते आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीची जागा संस्कृतमध्ये लिहिली गेली नसती, जिथे धर्म आहे, तिथे विजय आहे.
  • ते म्हणाले की, त्यांच्या पक्षासह विरोधी पक्षांच्या नेत्यांनी हे समजून घेतले पाहिजे की धर्मनिरपेक्ष असणे म्हणजे कोणत्याही धर्माला विरोध करणे नव्हे.

Tags: Acharya Pramod KrishnamBJPCongressआचार्य प्रमोद कृष्णमकाँग्रेस
Previous Post

मलिकांचे दाऊदशी, तर उद्धव ठाकरेंच्या पार्टनरचे कसाबपर्यंत संबंध, सोमय्यांचा गंभीर आरोप

Next Post

#मुक्तपीठ #LiVE भाजपा महाराष्ट्र ‘प्रदेश कार्यसमिती’ बैठक

Next Post
#मुक्तपीठ #LiVE   भाजपा महाराष्ट्र ‘प्रदेश कार्यसमिती’ बैठक

#मुक्तपीठ #LiVE भाजपा महाराष्ट्र 'प्रदेश कार्यसमिती' बैठक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!