Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

काँग्रेस आता थेट लोकांमध्ये! भारत जोडो यात्रेत राहुल गांधी, कन्हैया कुमार, प्रवीण खेरांसह १०० नेते!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Rahul Gandhi

मुक्तपीठ टीम

काँग्रेसने आता कार्यक्रमांच्या माध्यमातून थेट लोकांपर्यंत जाण्याचं पाऊल उचललं आहे. महागाईविरोधी आक्रमक आंदोलनानंतर आता काँग्रेस नेते भारत जोडा यात्रा काढणार आहेत. तब्बल ३ हजार ७०० किमी अंतराचा टप्पा पार केला जाणार आहे. या यात्रेत काँग्रेस नेते राहुल गांधींसह कन्हैया कुमार, प्रवीण खेरांसह १००पेक्षा जास्त नेते सहभागी होणार आहेत.

काँग्रेसचे नेते भारत यात्री बनणार!

  • काँग्रेसच्या ७ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या भारत ‘भारत जोडो यात्रेसाठी’ नेत्यांच्या नावांची यादी तयार करण्यात आली आहे.
  • काँग्रेस युवा नेते कन्हैया कुमार, पवन खेरा आणि पंजाबचे माजी मंत्री विजय इंदर सिंगला यांचेही नाव या यादीत आहे.
  • या यादीत युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष केशवचंद्र यादव आणि उत्तराखंड काँग्रेसचे संपर्क विभाग सचिव वैभव वालिया यांच्याशिवाय अनेक महिला कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
  • ‘भारत जोडो’ यात्रेत राहुल गांधींसोबत १०० हून अधिक नेते असणार आहेत. या नेत्यांना ‘भारत यात्री’ असे नाव देण्यात आले आहे.
    जवळपास सर्वच विभागांचे आणि राज्यांचे प्रतिनिधित्व करत असलेले नेते यात सहभागी असतील.

राहुल गांधीसह यात्रेत सहभागी भारतयात्री नेते…

  • काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खेडा आणि कन्हैया कुमार यांच्याशिवाय पक्षाचे संपर्क विभागाचे सचिव वैभव वालिया, पंजाब सरकारचे माजी मंत्री विजय इंदर सिंगला, भारतीय युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष केशवचंद यादव, माजी सरचिटणीस सीताराम लांबा आणि उत्तराखंड महिला काँग्रेसच्या अध्यक्षा ज्योती रौतेला यांचा समावेश आहे.
  • यासोबतच युवक काँग्रेसचे राष्ट्रीय मीडिया प्रमुख राहुल राव, सरचिटणीस संतोष कोलकोंडा आणि उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीचे नेते शाहनवाज आलम यांचा ‘भारत यात्री’ यादीत समावेश करण्यात आला आहे.

Tags: Bharat Jodo YatraCongressKanhaiya KumarmuktpeethPraveen Kherarahul gandhiकन्हैया कुमारकाँग्रेसघडलं-बिघडलंप्रवीण खेराभारत जोडो यात्रामुक्तपीठराहुल गांधी
Previous Post

भारत पेट्रोलियममध्ये पदवीधर आणि डिप्लोमा धारकांसाठी अॅप्रेंटिसशिप संधी

Next Post

दक्षिणेतील कन्याकुमारीपासून राहुल गांधी ‘भारत जोडो यात्रा’ सुरु करणार! १०० पेक्षा जास्त नेते पाच महिन्यांत ३ हजार ५७० किमी चालणार!!

Next Post
Bharat Jodo Yatra

दक्षिणेतील कन्याकुमारीपासून राहुल गांधी 'भारत जोडो यात्रा' सुरु करणार! १०० पेक्षा जास्त नेते पाच महिन्यांत ३ हजार ५७० किमी चालणार!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!