Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आगाऊ आरक्षण करुनही इंग्लडमधील हॉटेलमध्ये वास्तव्यास परवानगी नाकारली, ‘बुकिंग डॉट कॉम’विरुद्ध तक्रार दाखल

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Booking.com

मुक्तपीठ टीम

आगाऊ आरक्षण करुनसुद्धा इंग्लडमधील हॉटेलमध्ये वास्तव्यास परवानगी नाकारली गेल्याबद्दल हे आरक्षण करणा-या बुकिंग डॉट कॉम या कंपनीविरोधात भाजपा प्रदेश कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी वरळी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

मुकुंद कुलकर्णी व त्यांच्या कुटुंबियांनी १० मे २०२२ रोजी इंग्लडमधील सिटी अल्डगेट अपार्टमेंट्स येथे वास्तव्यासाठी आरक्षण केले होते. बुकिंग डॉट कॉम मार्फत हे आरक्षण करण्यात आले होते. मुकुंद कुलकर्णी यांचा मुलगा तेथे गेल्यावर मात्र अपार्टमेंट व्यवस्थापनाने २५ वर्षांखालील मुलांना निवासाची परवानगी नाही असे कारण दिले. मुकुंद कुलकर्णी यांनी आपल्याला व ५४ वर्षीय पत्नीला निवासास परवानगी मिळावी अशी विनंती व्यवस्थापनाकडे केली होती. मात्र ती विनंती ही नाकारण्यात आली. आगाऊ आरक्षण करुनही संबंधित अपार्टमेंट व्यवस्थापनाने राहण्यास नकार दिल्याने बुकिंग डॉट कॉमने आरक्षणाची रक्कम परत द्यावी अशी मागणी मुकुंद कुलकर्णी यांनी बुकिंग डॉट कॉमला पाठवलेल्या नोटिसीमध्ये केली आहे. बुकिंग डॉट कॉमने आरक्षण रक्कम व नुकसान भरपाई म्हणून ५ लाख रुपये द्यावेत अशी मागणी मुकुंद कुलकर्णी यांनी या नोटिसीत केली आहे. याबाबतची तक्रार वरळी पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली आहे.


Tags: BJP State Office Secretary Mukund KulkarniBooking.ComEnglandइंग्लंडबुकिंग डॉट कॉमभाजपा प्रदेश कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णीसिटी अल्डगेट अपार्टमेंट्स
Previous Post

राज्यातील जनतेच्या बँक खात्यात ३००० रुपयांची ‘दिवाळी भेट’ जमा करा! : नाना पटोले

Next Post

मराठा आरक्षणाचे भिजत घोंगडं

Next Post
maratha agitation

मराठा आरक्षणाचे भिजत घोंगडं

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!