Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आजपासून १९ किलो एलपीजी सिलिंडरच्या दरात १०५ रुपयांची वाढ! निवडणुकांनंतर घरातील गॅसचेही दर भडकणार?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
gas cylinder

मुक्तपीठ टीम

रशिया-युक्रेन युद्धामुळे पेट्रोलियम पदार्थांच्या किंमती भडकत आहेत. दर महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅसचे नवे दर जाहीर केले जातात. त्यानुसार १ मार्च रोजी एलपीजी सिलिंडरचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत. आजपासून १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात १०५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. शिवाय ५ किलोचा एलपीजी सिलिंडर २७ रुपयांनी महागला असून तो ५६९ रुपये इतका झाला आहे. घरगुती वापराच्या सिलिंडरच्या किमतीत मात्र सध्यातरी कोणताही बदल झालेला नाही. असं असलं तरीही उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकांच्या ७ मार्चच्या शेवटच्या टप्प्यानंतर घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत वाढण्याची शक्यता आहे.

दर निवडणुकीच्यावेळी घडतं तसंच यावेळीही घडलं. पाच राज्यांमधील निवडणुका जवळ येताच गॅस दरवाढ बंद झाली.
गेल्या वर्षी ऑक्टोबर २०२१ पासून घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. पण रशिया-युक्रेन युद्धामुळे व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत लक्षणीय बदल झाला आहे. याशिवाय जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत प्रति बॅरल १०० डॉलरपेक्षा जास्त वाढ झाली आहे. अशा स्थितीत निवडणुकीनंतर ईपीजीच्या किमतीत झपाट्याने वाढ होण्याची शक्यता आहे.

 

१ फेब्रुवारीला झाली होती कपात

  • देशातील ऑइल कंपन्यांनी १ फेब्रुवारीपासून १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत ९१.५० रुपयांची कपात केली होती.
  • या कपातीनंतर मुंबईतत १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत १९०७ रुपये आहे.
  • मात्र आता त्याची किंमत वाढल्यानंतर नवे दर लागू होणार आहेत.

 

निवडणुकांमुळे किमती वाढल्या नाहीत:

  • रशिया-युक्रेन युद्धामुळे जगात पेट्रोलियम पदार्थांच्या किमतीत वाढ झाली आहे.
  • मात्र, पाच राज्यांतील निवडणुकांमुळे त्याची किंमत वाढलेली नाही.
  • अशा परिस्थितीत ७ मार्च रोजी उत्तरप्रदेश निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यानंतर त्याची किंमत वाढू शकते.

 

मुंबईत १९६३ रुपयांपर्यंत व्यावसायिक गॅस

  • दर महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्या एलपीजीच्या किमतीत सुधारणा करतात.
  • जानेवारी २०२२ मध्ये, व्यावसायिक गॅसच्या किमतीत कपात करण्यात आली होती, परंतु फेब्रुवारीमध्ये त्याची किंमत वाढली आहे.
  • या वाढीनंतर, आज म्हणजेच १ मार्च २०२२ पासून दिल्लीत १९०७ रुपयांऐवजी १९ किलोचा एलपीजी सिलिंडर २०१२ रुपयांना मिळणार आहे.
  • मुंबईत किंमत १९६३ रुपयांपर्यंत वाढली आहे.

Tags: commercial gas cylindermumbaiएलपीजी गॅसमुंबईव्यावसायिक गॅस सिलिंडर
Previous Post

भारतीय एक्सपोर्ट-इंपोर्ट बँकेत ‘मॅनेजमेंट ट्रेनी’ पदावर ६० जागांसाठी भरती

Next Post

काशी परिसरातील असंही…महादेवाचं सासर…मेहुण्यासह दर्शनाची आख्यायिका!

Next Post
Sarangnath Temple

काशी परिसरातील असंही...महादेवाचं सासर...मेहुण्यासह दर्शनाची आख्यायिका!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!