Wednesday, June 11, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्या हस्ते ध्वजारोहण

August 15, 2022
in सरकारी बातम्या
0
जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई शहर 2 jpg

मुक्तपीठ टीम

भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

जुने कस्टम हाऊस येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात झालेल्या या कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी रामदास खेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी सदानंद जाधव, उपजिल्हाधिकारी सर्वश्री रविंद्र राजपूत, कल्याण पांढरे, शिवाजी पाटील, भागवत गावंडे, श्रीमती स्वाती कारले यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्री. निवतकर यांच्या हस्ते शहीद सैनिक परवेज रुस्तम जमास्जी यांच्या वीर पत्नी श्रीमती झरीन पी. जमास्जी यांना सन्मानित करण्यात आले. तसेच आयुषमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या  के.जे. सोमय्या हॉस्पिटलचे डॉ. डिसुझा, के. ई. एम. हॉस्पिटलचे डॉ. विश्वनाथ धूम, टाटा हॉस्पिटलचे डॉ. उमेश दवरे, एल. टी. एम. जी हॉस्पिटलचे डॉ.अनिल मोरे यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेत सागर माने (प्रथम क्रमांक), निलेश इटणारे (द्वितीय क्रमांक), सविता बरडे (तृतीय क्रमांक), रवींद्र शिंगाडे (उत्तेजनार्थ) व  वक्तृत्व स्पर्धेत सागर माने (प्रथम क्रमांक), दीपक वळसंगे (द्वितीय क्रमांक), वैशाली किवलकर (तृतीय क्रमांक), सोनल पाटील (उत्तेजनार्थ) या विजयी झालेल्या कर्मचाऱ्यांना पारितोषिक वाटप करण्यात आले. तसेच जिल्हा क्रिडा पुरस्कार प्राप्त प्रथम गुरव (ज्युदो), याशिका शिंदे (नेमबाजी), रविकांत काळे (बॉक्सिंग) यांनाही गौरवण्यात आले. कोविड महामारीच्या काळात बँक ऑफ इंडिया व बँक ऑफ बडोदा मधील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

जिल्हाधिकारी राजीव निवतकर म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत आपण विविध उपक्रम व कार्यक्रम राबविले. आपण देशाभिमान कायम जागृत ठेवावा. आपण एक आहोत आणि एकीच्या तत्वावर देश पुढे नेवूया ही या अभियानामागची संकल्पना आहे. आपण दि. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान राज्यात ‘घरो घरी तिरंगा’ हे अभियान राबविले.  तिरंगा वर्षभर आपल्या मनात असावा, असेही ते म्हणाले. तहसिलदार आदेश उफळ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.


Tags: 75th Independence DayAmrut Mahotsav of IndependenceMaharashtramumbaiMumbai City Collector Rajiv Nivatkarमुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर
Previous Post

महाराष्ट्राला देशातील अग्रेसर राज्य बनविण्याच्या दिशेने वाटचाल! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

गणपतीबाप्पा मोरया! चाकरमान्यांसाठी गणेशोत्सव विशेष रेल्वे गाड्यांचे बुकिंग सुरु!

Next Post
Central railway

गणपतीबाप्पा मोरया! चाकरमान्यांसाठी गणेशोत्सव विशेष रेल्वे गाड्यांचे बुकिंग सुरु!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!