Thursday, May 29, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

येत्या वर्षात देशात भरड धान्य, पोषक तृणधान्यांच्या २०५ लाख टन उत्पादनाचं उद्दिष्ट

December 23, 2022
in featured, चांगल्या बातम्या
0
Grains

मुक्तपीठ टीम

केंद्र सरकारने भरड धान्याचे उत्पादन वाढविण्याची योजना आखली आहे आणि उत्पादनासाठी २०५ लाख टन वार्षिक लक्ष्य निश्चित केले आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. २०२२-२३ चे पीक-निहाय, राज्यनिहाय आणि हंगामनिहाय पोषण-धान्यांचे उद्दिष्ट सोबत जोडले आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (एनएफएसएम) कार्यक्रमांतर्गत पोषण-धान्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी, पोषक तृणधान्ये योजना १४ राज्यांतील २१२ जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहेत. अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत, सुधारित पद्धतींच्या पॅकेजवर क्लस्टर प्रात्यक्षिके, पीक पद्धतीवरील प्रात्यक्षिके, उच्च उत्पन्न देणार्‍या जाती (एचवायव्ही)/ संकरित बियाणांचे वितरण, सुधारित शेती यंत्रे/ संसाधन संवर्धन यंत्रे/ साधने, कार्यक्षम पाणी उपयोजन साधने, वनस्पती संरक्षण उपाय, पोषक व्यवस्थापन/माती सुधारक, प्रक्रिया आणि कापणीनंतरची उपकरणे, शेतकऱ्यांना पीक पद्धतीवर आधारित प्रशिक्षण यासारख्या  उपाययोजनांसाठी राज्य सरकारांमार्फत शेतकऱ्यांना मदत दिली जाते.

हे मिशन भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) आणि राज्य कृषी विद्यापीठे (एसएयू)/कृषी विज्ञान केंद्रांना (केविके) तंत्रज्ञानाचे पाठबळ देते आणि शेतकऱ्याला विशेषज्ञ/शास्त्रज्ञांच्या देखरेखीखाली तंत्रज्ञान हस्तांतरित करण्यासाठी सहाय्य प्रदान करते. अन्न पिकांचे उत्पादन आणि उत्पादकता वाढविण्यास मदत करणारे संशोधन प्रकल्प हाती घेण्यासाठी संशोधन संस्थांना मदत केली जाते.

संबंधित राज्यांच्या राज्यस्तरीय मंजुरी समिती (एसएलएससी) च्या मान्यतेने राष्ट्रीय कृषी विकास योजना – कृषी आणि संलग्न क्षेत्र पुनरुत्थान या अंतर्गत भरड धान्य लागवडीला राज्य सरकारे प्रोत्साहन देऊ शकतात.

ANNEX.

State, Crop and Season-wise production targets of Nutri cereals for the year 2022-23

(Production in Lakh tones)

Sl.

No.

 

 

States

Jowar Bajra

 

Ragi Small Millets Total Nutri Cereals
Kharif Rabi Total Kharif Kharif Kharif Kharif Rabi Total
l Andhra Pradesh 0.10 2.90 3.00 0.80 0.75 0.32 1.97 2.90 4.87
2 Arunachal       Pradesh     0.00     0.30 0.30 0.00 0.30
3 Assam     0.00     0.05 0.05 0.00 0.05
4 Bihar 0.10   0.10 0.05 0.05 0.06 0.26 0.00 0.26
5 Chhattisgarh 0.60   0.60     0.50 1.10 0.00 1.10
6 Gujarat 0.80 0.30 1.10 11.20 0.25 0.06 12.31 0.30 12.61
7 Haryana 0.50   0.50 9.00     9.50 0.00 9.50
8 Himachal Pradesh     0.00   0.02 0.06 0.08 0.00 0.08
9 Jammu &      Kashmir     0.00 0.10 0.03 0.05 0.18 0.00 0.18
10 Jharkhand 0.02   0.02   0.25 0.11 0.38 0.00 0.38
11 Karnataka 2.00 7.70 9.70 3.90 15.00 0.50 21.40 7.70 29.10
12 Madhya Pradesh 4.50   4.50 7.34   0.78 12.62 0.00 12.62
13 Maharashtra 5.50 16.50 22.00 6.50 2.15 0.41 14.56 16.50 31.06
14 Manipur     0.00       0.00 0.00 0.00
15 Meghalaya     0.00     0.03 0.03 0.00 0.03
16 Mizoram     0.00       0.00 0.00 0.00
17 Nagaland     0.00 0.01 0.05 0.11 0.17 0.00 0.17
18 Orissa 0.20   0.20 0.02 0.50 0.20 0.92 0.00 0.92
19 Punjab     0.00 0.01     0.01 0.00 0.01
20 Rajasthan 8.20   8.20 50.00   0.05 58.25 0.00 58.25
21 Sikkim     0.00     0.05 0.05 0.00 0.05
22 Tamil nadu 3.10 2.00 5.10 1.70 3.40 0.50 8.70 2.00 10.70
23 Telangana 1.10 0.60 1.70 0.16 0.05 0.20 1.51 0.60 2.11
24 Tripura     0.00       0.00 0.00 0.00
25 Uttrakhand     0.00   1.70 0.90 2.60 0.00 2.60
26 Uttar Pradesh 3.20   3.20 22.00   0.11 25.31 0.00 25.31
27 West Bengal     0.00 0.01 0.40 0.05 0.46 0.00 0.46
28 Daman & Diu     0.00 0.01     0.01 0.00 0.01
29 Delhi 0.04   0.04 0.05     0.09 0.00 0.09
30 Others 0.04   0.04 0.14 0.40 1.60 2.18 0.00 2.18
All India 30.00 30.00 60.00 113.00 25.00 7.00 175.00 30.00 205.00

Tags: coarse grainsgood newsIndiaMinister of State for Food and Public Distribution Sadhvi Niranjan JyotimuktpeethNutrient CerealsUnion Consumer AffairsUnion Governmentअन्न आणि सार्वजनिक वितरण विभागकेंद्र सरकारकेंद्रीय ग्राहक व्यवहारघडलं-बिघडलंचांगली बातमीपोषक तृणधान्यभरड धान्यभारतमुक्तपीठ
Previous Post

भारतीय संशोधकांनी बनवले प्रदूषणमुक्त, किफायतशीर चुंबक! इलेक्ट्रिक वाहनांचा वाहतूक खर्च घटवणार!!

Next Post

महिंद्रातर्फे आपल्या पहिल्या ई-एसयूव्ही XUV400साठी मेटाव्हर्स प्लॅटफॉर्म XUV400verse सादर

Next Post
Metaverse Platform XUV400verse More about metaverse

महिंद्रातर्फे आपल्या पहिल्या ई-एसयूव्ही XUV400साठी मेटाव्हर्स प्लॅटफॉर्म XUV400verse सादर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!