Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता बुलेट ट्रेन आणि हाय स्पीड ट्रेनच्या डबे आणि चाकांचं भारतातच उत्पादन होणार!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Rail Wheels

मुक्तपीठ टीम

आता भारतातही बुलेट ट्रेन आणि हाय स्पीड ट्रेनच्या डबे आणि चाकांचं उत्पादन होणार आहे. आतापर्यंत हे सर्व साहित्य भारताला युरोपमधून आयात करावे लागत होते. परंतु, आता याही क्षेत्रात भारताने पाऊल उचललं आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही मोठी घोषणा केली आहे. यासंदर्भात निविदा काढण्यात आली आहे. यामुळे देशात रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.

हाय स्पीड चाकांच्या निर्मितीच्या माध्यमातून दरवर्षी किमान ८० हजार चाकांची निर्मिती करण्याचा सरकारचा मानस असून, या चाकांचा निर्यातदार होण्यासाठी ब्लू प्रिंट तयार करण्यात आली आहे.रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, रेल्वेने प्रथमच खासगी कंपन्यांना रेल्वे चाक प्लांट उभारण्यासाठी आमंत्रित केले आहे.

  • या ‘मेक इन इंडिया’ प्लांटमध्ये हायस्पीड ट्रेन आणि पॅसेंजर डब्यांसाठी चाकं बनवली जाणार आहेत.
  • दरवर्षी येथे ८०,००० चाकांसाठी ६०० कोटी रुपयांची खरेदी केली जाईल.
  • रेल्वेने चाक निर्मितीसाठी खासगी क्षेत्राला आमंत्रित करून निविदा काढण्याची ही पहिलीच वेळ आहे.
  • भारतीय रेल्वेला दरवर्षी दोन लाख चाकांची गरज असते त्यासाठी हे पाऊल उचल्ले आहे.

 

  • स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (सेल) एक लाख चाकांचे उत्पादन करणार आहे.
  • उर्वरित एक लाख चाकं या नवीन ‘मेक इन इंडिया’ प्लांटमध्ये तयार केली जातील.
  • या प्लांटमध्ये बनवलेल्या रेल्वेच्या चाकांची निर्यात केली जाईल आणि ही युरोपीयन बाजारपेठेत निर्यात केली जाईल.
  • १८ महिन्यांत प्लांट बसवण्यात येईल, अशी तरतूदही निविदेत करण्यात आली आहे.

पाहा व्हिडीओ:


Tags: Bullet TrainCoachesGood news Morninghigh Speed TrainMake in IndiaUnion Railway Minister Ashwini VaishnavWheelsकेंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवगुड न्यूज मॉर्निंगबुलेट ट्रेन आणि हाय स्पीड ट्रेन
Previous Post

संकष्टी चतुर्थीला निरोप घेणारा अंधेरीचा राजा! बडोद्यातील लक्ष्मी पॅलेसचा देखावा पाहण्यासाठी आझाद नगरला चला!

Next Post

मोटरसायकल विक्री, डिलिव्हरी, सर्व्हिसिंग आणि स्पेअर्स थेट ग्राहकांच्या दाराशी…टॉर्कची नवी संकल्पना!

Next Post
Tork Motors

मोटरसायकल विक्री, डिलिव्हरी, सर्व्हिसिंग आणि स्पेअर्स थेट ग्राहकांच्या दाराशी...टॉर्कची नवी संकल्पना!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!