Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महागाईची दसरा भेट : सीएनजी ६, तर पीएनजी ४ रुपयांनी दर भडकले!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
cng price down by rs 6 kg png by rs 3.50 in maharashtra

मुक्तपीठ टीम

देशात सध्या सणासुदीचा काळ असताना पुन्हा एकदा सर्वसामान्य नागरिकांना महागाईची झळ सहन करावी लागणार आहे. आता सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. महानगर गॅस लि. (MGL) सीएनजीच्या दरात प्रति किलो ६ रुपयांनी वाढ केली आहे. याशिवाय, पाइप्ड कुकिंग गॅस (PNG) च्या किमतीत प्रति युनिट ४ रुपये (SCM) वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे घरातील स्वयंपाक करणं आणमि बाहेर गाडीनं प्रवास करणं महागलं आहे.

मुंबईत सीएनजी ८६ रुपये-

  • मुंबई आणि परिसरातील वाहनांसाठी इंधन म्हणून वापरल्या जाणाऱ्या कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) ची किरकोळ किंमत ८६ रुपये प्रति किलो झाली आहे.
  • घरगुती पीएनजीची किंमत प्रति एससीएम ५२.५० रुपये असेल.
  • सरकारने १ ऑक्टोबरपासून गॅसच्या किमती ४० टक्क्यांनी वाढवल्या आहेत, त्यामुळे हे पाऊल उचलावे लागले आहे.

३० सप्टेंबर रोजी, पेट्रोलियम मंत्रालयाच्या अंतर्गत पेट्रोलियम किंमत आणि विश्लेषण सेलने १ ऑक्टोबरपासून पुढील सहा महिन्यांसाठी देशांतर्गत उत्पादित गॅसच्या किमतींमध्ये ४० टक्के वाढ करण्याची घोषणा केली होती.
यापूर्वी १ एप्रिल रोजी आंतरराष्ट्रीय किमतीचा हवाला देत गॅसच्या किमतीत ११० टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती.

सरकार वर्षातून दोनदा १ एप्रिल आणि ३० सप्टेंबर रोजी गॅसच्या किमतीत सुधारणा करते. एमजीएलने म्हटले आहे की, या दरवाढीनंतर सीएनजी आणि पेट्रोलमधील किमतीतील बचत ४५ टक्क्यांवर आली आहे. त्याच वेळी, पीएनजी आणि एलपीजीमधील हा फरक केवळ ११ टक्क्यांवर आला आहे.


Tags: CNGmumbaiPNGपीएनजीमुंबईसीएनजी
Previous Post

बँक ऑफ बडोदात रिलेशनशिप मॅनेजर आणि सेल्स हेडसारख्या पदांवर नोकरीची संधी

Next Post

जालन्याचा नवरात्रोत्सव, ऊर्जा, उत्साह आणि उत्सव!

Next Post
जालन्याचा नवरात्रोत्सव, ऊर्जा, उत्साह आणि उत्सव!

जालन्याचा नवरात्रोत्सव, ऊर्जा, उत्साह आणि उत्सव!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!