Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

वेगळ्या ई-मेल आयडीचा वाद, तर ‘तो’ ईमेल आयडी आपलाच असल्याचा परमबीरांचा दावा!

March 21, 2021
in घडलं-बिघडलं
0
parambir singh

मुक्तपीठ टीम

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आ. देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सजिव वाझे यांना १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप या पत्रात केला आहे. विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरून देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पण, ज्या पत्रावरून राज्यात एवढी मोठी खळबळ उडाली आहे, ते पत्र परमबीर सिंग यांच्या सरकार दफ्तरी असलेल्या ई-मेलआयडीऐवजी वेगळ्याच ईमेलने, सहीशिवाय आल्याने मुख्यमंत्री कार्यालय त्याची चौकशी करत आहे. मात्र, त्याचवेळी परमबीर सिंह यांची सही असलेल्या पत्राची प्रतही समोर आली आहे. दरम्यान, तो ईमेल आयडी आपलाच असल्याचे परमबीर सिंह यांनी स्पष्ट केले आहे.

 

मुख्यमंत्री कार्यालयाकडून पत्राबद्दल चौकशी

  • ‘गृहरक्षक दलाचे कमांडंट जनरल परमबीर सिंग यांच्या नावाने मुख्यमंत्री सचिवालयाच्या अधिकृत ईमेलवर २० मार्च दुपारी ४.३७ वाजता पत्र प्राप्त झाले आहे.
  • paramirs3@gmail.com या ईमेल अ‍ॅड्रेसवरून परमबीर सिंग असे केवळ नाव लिहिलेल्या आणि स्वाक्षरी नसलेल्या या पत्राचा ईमेल अ‍ॅड्रेस तपासून घेण्यात येत आहे.
  • परम बीर सिंग यांच्याशी गृहविभागामार्फत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
  • परम बीर सिंग यांनी अधिकृतरीत्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या यादीसाठी दिलेला वैयक्तिक ईमेल अ‍ॅड्रेस parimbirs@hotmail.com असा आहे.
  • त्यामुळे आज प्राप्त झालेला ईमेल तपासून घेणे आवश्यक आहे.

वेगळ्या ईमेल आयडीवरून त्या पत्रावरच शंका उपस्थित केली जात आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडूनच ही शंका उपस्थित करण्यात आली असून, मुख्यमंत्री कार्यालयाला मिळालेल्या पत्रावर परमबीर सिंग यांची स्वाक्षरी नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयाने पत्राची शहानिशा सुरु केली असली तरी त्याचवेळी परमबीर सिंह यांची सही असलेल्या पत्राची प्रतही समोर आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयाने तांत्रिक मुद्दे उपस्थित केले असले तरी त्याला फार महत्व येईल असे वाटत नाही, असे मत प्रशासकीय वर्तुळातून व्यक्त करण्यात येत आहे. शनिवारी संध्याकाळी पत्र बाहेर आल्यानंतर जर ते खोटं असतं तर परमबीर सिंह यांनी स्वत:च पुढे येऊन तसं सांगितलं असतं. पण त्यांनी तसे केलेले नाही, याकडेही लक्ष वेधले जात आहे.

‘तो’ ई-मेल माझाच! – परमबीर सिंह

दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेले पत्र ज्या ईमेल आयडीने पाठवले तो ईमेल आयडी माझाच असल्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना स्पष्ट केले आहे.


Tags: anil deshmukhparambir singhगृहमंत्री अनिल देशमुखपरमबीर सिंग
Previous Post

#मुक्तपीठ रविवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र

Next Post

मनसुख हिरेन आत्महत्या प्रकरण, एटीएसच्या पथकाकडून दोन आरोपींना अटक, शिवदीप लांडेच्या नेतृत्वाखाली एटीएसची कारवाई

Next Post

मनसुख हिरेन आत्महत्या प्रकरण, एटीएसच्या पथकाकडून दोन आरोपींना अटक, शिवदीप लांडेच्या नेतृत्वाखाली एटीएसची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!