Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

…तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजकारण सोडून बाहेर गेले असते!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Chief Minister Uddhav Thackeray

मुक्तपीठ टीम

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पिंड राजकारणाचा नाही. राजकारण त्यांचं काम नाही”. अशी त्यांच्या विरोधकांकडून त्यांच्यावर नेहमीच टीका होते. “ते काय फोटोग्राफर. त्यांनी फोटोच काढावे,” असेही उद्धव ठाकरेंना विरोधकांकडून हीणवले जाते. स्वत: उद्धव ठाकरे यांनीही राजकारण त्यांचे काम नसल्याचे मान्य केले आहे. एवढेच नव्हे तर जर फडणवीस आणि भाजपाने दिलेला शब्द पाळला असता तर ठरल्याप्रमाणे पहिली अडीच वर्षे शिवसैनिक मुख्यमंत्री झाला असता. आणि मग कदाचित उद्धव ठाकरे राजकारण सोडूनही बाहेर जाणार होते.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख म्हणून केलेले शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील भाषण चांगलेच गाजत आहे. त्याच भाषणात ते राजकारण सोडणार होते असा गौप्यस्फोट त्यांनी केला.

 

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?

  • ज्यांना अजूनही वाटते मी अजूनही मुख्यमंत्री आहे. तुम्ही राहिला असतात.
  • जर तुम्ही शिवसेनेला दिलेलं वचन मोडलं नसतं तर कदाचित आज ना उद्या पुन्हा मुख्यमंत्री झाला असतात.
  • पण तुमच्या नशिबात नव्हतं. म्हणून तुम्ही वचन मोडलंत.
  • आणि मी हे पद स्वीकारलं. एका जबाबदारीनं स्वीकारलं.
  • केवळ माझ्या पित्याला दिलेलं वचन म्हणून मी हे पद स्वीकारलं. शिवसेनाप्रमुखांना दिलेलं वचन.
  • तसं ते वचन अजून पूर्ण झालेलं नाही.
  • मी त्यांना सांगितलं तुमचा शिवसैनिक मी मुख्यमंत्री करून दाखवेन आणि तो मी दाखवेनच!
  • ही जबाबदारी मी मोठ्या विचाराने घेतलेली आहे.
  • आणि दिलेलं वचन त्यांनी पाळलं असतं. आणि शिवसैनिक मुख्यमंत्री केला असता.
  • तर कदाचित, मी कदाचित हा शब्द वापरतोय. मी या राजकीय जीवनातून बाजूला सुद्धा झालो असतो.
  • कारण हे माझे क्षेत्र नाही. जी माझ्यावर टीका होते, होय, हे माझे क्षेत्र नाही.
  • मी पूत्रकर्तव्य निभावण्यासाठी या क्षेत्रात आलो आणि पाय रोवून ठामपणे उभा राहिलेलो आहे.
  • जी जबाबदारी खांद्यावर आहे ती ठामपणे पार पाडल्याशिवाय राहणार नाही, या निश्चयाने मी उभा राहिलेलो आहे.

 

हेही वाचा:

तुळशीदास भोईटे यांचं #सरळस्पष्ट विश्लेषण:

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं दसरा मेळावा भाषण: हिंदुत्व, प्रादेशिकत्व आणि राष्ट्रीयत्व! शिवसैनिकांसाठी बुस्टर डोस ठरेल?

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं दसरा मेळावा भाषण: हिंदुत्व, प्रादेशिकत्व आणि राष्ट्रीयत्व! शिवसैनिकांसाठी बुस्टर डोस ठरेल?


Tags: chief minister uddhav thackeraydevendra fadanvisदसरा मेळावाभाजपामुख्यमंत्री उद्धव ठाकरेशिवसेना
Previous Post

यंदा कोजागिरी १९ ऑक्टोबरला, काय आहे महत्व, जाणून घ्या विस्ताराने!

Next Post

“जागतिक भूक निर्देशांकात भारताची घसरण ही मोदी सरकारचे प्रचंड अपयश दर्शवणारी!”: सचिन सावंत

Next Post
sachin sawant

"जागतिक भूक निर्देशांकात भारताची घसरण ही मोदी सरकारचे प्रचंड अपयश दर्शवणारी!": सचिन सावंत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!