Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त रविवारी उद्धव ठाकरेंचा शिवसैनिंकाशी ऑनलाईन संवाद

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
cm uddhav thackeray

मुक्तपीठ टीम

येत्या रविवारी म्हणजेच २३ फेब्रुवारीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जंयती असते. याचनिमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे शिवसैनिकांसोबत संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवारी रात्री आठ वाजता शिवसैनिकांशी संवाद साधतील. हा संवाद ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होईल, अशी माहिती आहे.

 

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ती लाखो शिससैनिक शिवतिर्थावर जमतो. मातोश्रीवर त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जातो. मात्र गेल्यावर्षी कोरोनामुळे ते शक्य झाले नाही. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे शिवसैनिकांशी ऑनलाईन संवाद साधणार आहेत.येत्या काळात होणाऱ्या मनपा आणि जिल्हा परिषदा निवडणुका लक्षात घेता शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांना काय आदेश देतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

 

उद्धव ठाकरे बऱ्याच दिवसानंतर शिवसैनिकांशी संवाद साधणार

  • येत्या काळात होणाऱ्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषदा निवडणुका लक्षात घेता शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांना काय आदेश देतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
  • बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं उद्धव ठाकरे शिवसैनिकांशी ऑनलाईन संवाद साधतील.
  • उद्धव ठाकरे आपल्या ऑनलाईन सभेत मुंबई मनपा निवडणूक, शिवसेनेची आगामी निवडणुकांमधील वाटचाल आणि महाविकास आघाडी सरकारची कामगिरी या विषयावर मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे.
  • उद्धव ठाकरे या संवादाच्या माध्यमातून शिवसैनिकांना आगामी निवडणुकांच्या निमित्तानं संबोधणार आहे.
  • या संवादाकडे तमाम शिवसैनिकांचं लक्ष लागलंय.

Tags: Balasaheb thackeraycm uddhav thackerayShivsenaऑनलाईन बैठकबाळासाहेब ठाकरे जयंतीमुख्यमंत्री उद्धव ठाकरेशिवसेनाशैवसेनिक
Previous Post

शहरे सुरक्षित करण्यासाठी ‘ईज ऑफ लिव्हिंग’! आदित्य ठाकरेंच्या संकल्पनेतील ‘व्हाट्सऍप चॅट बॉट’ इतर महापालिकांमध्येही राबवला जाणार!

Next Post

ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांचे वयाच्या ७० व्या वर्षी निधन

Next Post
kirti shiledar

ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांचे वयाच्या ७० व्या वर्षी निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!