Friday, June 6, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बंगालच्या राज्यपालांबद्दल वाचून मविआ नेते म्हणतील आपले राज्यपाल कोश्यारीच चांगले!

February 1, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
mamta vs govner

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी हे कधी १२ आमदारांची कधी यादी थांबवतात तर कधी भाजपाच्या मागण्यांसाठी सत्तेतील आघाडी सरकारला जाब विचारतात. पण बंगालमध्ये राज्यपालांचे वास्तव पाहता आघाडी सरकारला आपले राज्यपाल बरे असे वाटेल, कारण पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राज्यपाल जगदीप धनखर यांच्यातील वाद एवढा वाढला आहे की, सोमवारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जगदीप धनखर यांना ट्वीटरवर ब्लॉक केलं आहे. त्याची माहिती स्वत: ममता बँनर्जी यांनी दिली आहे. अर्थात राज्यपालही गप्प बसले नाही. त्यांनीही उत्तर दिलं आहे.

 

ममता यांनी ब्लॉक केल्यावर राज्यपाल धनखर यांचे ट्वीट

  • ममता बॅनर्जी यांनी ब्लॉक केल्यानंतर राज्यपाल धनखर यांचे एक ट्विट समोर आले आहे.
  • या ट्विटमध्ये त्यांनी आज सकाळी १०.२५ वाजता व्हॉट्सअॅपवरून ममता बॅनर्जी यांना पाठवलेला संदेश शेअर केला आहे.
  • राज्यपालांनी शेअर केलेल्या संदेशात असे लिहिले आहे की, ‘संविधानिक कार्यकर्त्यांमधील संवाद आणि सामंजस्य हे लोकशाहीचे सार आणि आत्मा आहे आणि तो संविधानाचा आदेश आहे.
  • परस्पर आदर आणि संबंधाने हे आणखी सुधारले जाऊ शकते.
  • मला तुमच्याबद्दल नेहमीच वैयक्तिक आदर आहे.
  • मला खात्री आहे की तुम्ही यावर गांभीर्याने विचार कराल.

 

काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?

  • मला क्षमा करा पण माझा नाईलाज झाला आहे.
  • ते (राज्यपाल) दररोज माझ्याविरुद्ध आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांविरुद्ध चुकीच्या कमेंट करत आहेत.
  • त्यांचे वागणे असंवैधानिक आहे.
  • नैतिकता जराही उरलेली नाही.
  • सरकारला रोज सल्ले आणि निर्देश दिले जात आहेत.
  • हे लोकांनी निवडणूक दिलेलं सरकार असताना एखाद्या मजुरासारखी वागणूक दिली जात आहे.
  • हा सगळा प्रकार चीड आणणारा आणि अस्वस्थ करणारा असून त्यासाठीच मी ट्वीटरवर त्यांना ब्लॉक केले आहे.
  • मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी सांगितले की राज्यपाल घटनाबाह्य कामे करत आहेत.
  • राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना त्यांनी अनेकवेळा धमकावले आहे.
  • याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी अनेकदा पत्रव्यवहार केला.
  • धनखड यांना येथून हटवण्याची मागणी केली मात्र त्याला कोणताच प्रतिसाद मिळाला नाही, असे ममता म्हणाल्या.

 

राज्यपालांचे ते ट्वीट झोंबल म्हणून ममतांनी केलं ब्लॉक

  • राज्यपालांनी रविवारी ट्वीट केलं.
  • ‘पश्चिम बंगालची पवित्र भूमी रक्ताने माखली आहे.
  • मानवाधिकार पायदळी तुडवले जात आहेत.
  • लोकशाहीचा गॅस चेंबर म्हणता येईल अशी स्थिती राज्यात आहे.
  • येथे कायद्याचे राज्य उरलेले नाही.
  • हुकूमशाही पद्धतीने कारभार चालला आहे.
  • अशावेळी संविधानाचे रक्षण करणे ही राज्याचा घटनात्मक प्रमुख म्हणून माझी जबाबदारी आहे आणि कुणी मला अपमानित करण्याचा प्रयत्न केला तरीही मी माझे कर्तव्य निभावणार आहे.
  • त्यापासून मला कुणीही रोखू शकत नाही.
  • राज्यपालांचं हेच ट्वीट ममता बॅनर्जी यांना झोबलं असून त्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत ममतांनी राज्यपालांना ट्वीटरवर थेट ब्लॉक केले आहे.

Tags: cm mamata banerjeejagdeep dhankharपश्चिम बंगलमहाराष्ट्रमुख्यमंत्री ममता बॅनर्जींराज्यपाल जगदीप धनखरराज्यपाल भगत सिंग कोश्यारी
Previous Post

ऑनलाईनमध्ये पास होण्याची गॅरंटी असल्यामुळे विद्यार्थ्यांची ‘भाईगिरी’

Next Post

“बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच घेण्यात याव्यात” – प्रा मुकुंद आंधळकर

Next Post
Students Agitation for offline exam

"बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच घेण्यात याव्यात" - प्रा मुकुंद आंधळकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!