Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुख्यमंत्री झाले तरी विसरले नाही पालकत्व! मुख्यमंत्री शिंदे तातडीने अतिवृष्टीग्रस्त गडचिरोली दौऱ्यावर!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Cm Eknath Shinde will visit Gadchiroli flood-hit areas

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे. कोकण, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा तडाखा बसला आहे. याचबरोबर गडचिरोलीत मुसळधार पावसामुळे नदी, नाले आणि ओढ्यांना पूर आला आहे. पुढील २ दिवस गडचिरोलीत रेड अलर्ट देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तात्काळ गडचिरोलीत दाखल होणार आहेत. ते गेल्या सरकारमध्ये गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री होते. आता मुख्यमंत्री झाल्यावरही ते पालकत्व विसरलेले नाहीत, अशी चर्चा जिल्ह्यात सुरु आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पूरस्थितीचा आढावा!!

  • शपथविधी होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोड मध्ये आले आहेत.
  • गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.
  • त्यामुळे पूर स्थिती निर्माण झाली आहे.
  • पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रवाना झाले आहेत.
  • दुपारी चार वाजता एकनाथ शिंदे हे अतिवृष्टी आणि पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा करणार आहेत.
  • त्यानंतर संध्याकाळी ६.३० वाजता पूर परिस्थितीबाबत गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासन सोबत आढावा बैठक घेणार आहेत.

गडचिरोलीत पावसाचा कहर!!

  • गडचिरोलीला पावसाचा जोरदार तडाखा बसलाय.
  • मुसळधार पावसामुळे गडचिरोलीतील नदी, नाले आणि ओढ्यांना पूर आला आहे.
  • काही ठिकाणी गावात पाणी शिरल्याच्या घटना देखील घडल्या आहेत.
  • पुढील २ दिवस गडचिरोलीत रेड अलर्ट देण्यात आला आहे.
  • याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून खबरदारीचे उपाय करण्यात येतायत.
  • पुढील ३ दिवस शाळा आणि कॉलेजला सुट्टी देण्यात आली आहे.
  • तसेच अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकानं बंद राहणार आहेत.
  • मात्र शासकीय कार्यालयं सुरु राहणार आहेत.
  • तसेच NDRF ची टीम आणि SDRF च्या टीमला देखील सूचना देण्यात आल्या आहेत.

Previous Post

#मुक्तपीठ #Live निवडणुका पुढे ढकलण्यासाठी भाजपाचे प्रयत्न

Next Post

राज्यात ११८९ नवे रुग्ण, १५२९ बरे! मुंबई २३५, पुणे ३५५, ठाणे १२९

Next Post
राज्यात २९५६ नवे रुग्ण, २१६५ रुग्ण बरे! मुंबई १७२४, नाशिक २, नागपूर ५ नवे रुग्ण !!

राज्यात ११८९ नवे रुग्ण, १५२९ बरे! मुंबई २३५, पुणे ३५५, ठाणे १२९

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!