Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुख्यमंत्री शिंदेंचा गौप्यस्फोट: रात्रीस चालायचा फडणवीसांशी भेटीचा खेळ! मोदी-शाहानी दिली हिंमत!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
cm eknath shinde reveal maharashtra power crisis

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात रात्रीचे खेळ नेहमीच रंगताना दिसतात. नुकत्याच झालेल्या सत्तेच्या महासंघर्षातही रात्रीच्या अंधारात बरंच काही घडलं. शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केली आणि राज्यातल्या सत्तासंघर्षाला सुरुवात झाली. पण त्यात आपली काहीच भूमिका नाही, असंच भाजपा दावा करत राहिली. मात्र, शिवसेना बंडखोर नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर पठडीबाहेरचं अनौपचारिक वाटणारं मोकळं-ढोकळं भाषण केलं. त्यावेळी बोलताना रात्रीस झालेला खेळ आणि त्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आशीर्वाद आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भूमिका उलगडली.

रात्रीस चालला खेळ…

  • शिंदे यांनी आपल्या बंडाची कहाणी तपशीलवार सभागृहात कथन केली.
  • मी आणि देवेंद्र फडणवीस कधी भेटायचो हे आमच्याही लोकांना माहिती नव्हते.
  • सगळे झोपल्यावर मी फडणवीसांना भेटायला जायचो आणि सगळे उठायच्या अगोदर परत यायचो, असे एकनाथ शिंदे यांनी सांगताच देवेंद्र फडणवीसांनी डोक्याला हात लावला. त्यांचा अतिमोकळेपणा पाहूम सगळं उघड करू नका, असं म्हणण्याची वेळ फडणवीसांवर आली.

फडणवीस हेच खरे कलाकार : शिंदे

  • शिंदे म्हणाले की भाजपाच्या तुलनेत आमची संख्या कमी आहे, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आम्हाला आशीर्वाद दिला.
  • पंतप्रधान मोदी साहेबांनी शपथ घेण्यापूर्वी मला सांगितले की, ते मला सर्वतोपरी मदत करतील.
  • पहाडासारखे आमच्या पाठीशी उभे राहणार, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा म्हणाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बोट दाखवत शिंदे म्हणाले, पण ते सर्वात मोठे कलाकार आहेत.

Tags: BJP Shivsena yutiCm Eknath ShindeDeputy Chief Minister Devendra Fadnavishome minister amit shahPM Narendra modiShivsenaउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकेंद्रीय गृहमंत्री अमित शहापंतप्रधान नरेंद्र मोदीभाजपा-शिवसेना युतीमुख्यमंत्री एकनाथ शिंदेशिवसेना
Previous Post

यापुढे सभागृहात एकही कायदा विनाचर्चा होणार नाही – अजित पवार

Next Post

रायगड, रत्नागिरीमधील काही नद्यांचे पाणी इशारा पातळीवर

Next Post
Rivers of Ratnagiri Overflows

रायगड, रत्नागिरीमधील काही नद्यांचे पाणी इशारा पातळीवर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!