Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना थकवा, डॉक्टरांचा आरामाचा सल्ला, आजच्या सर्व बैठका रद्द!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Cm Eknath Shinde Programs Cancelled

मुक्तपीठ टीम

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आजच्या सर्व बैठका, दौरे आणि कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सततचे दौरे आणि सभांमुळे प्रकृती बिघडली आहे. डॉक्टरांनी त्यांना सक्त विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान शिंदे यांना थकवा जाणवत असला तरी चिंता करण्याचं कारण नसल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं आहे.

मुख्यमंत्र्यांना डॉक्टरांचा आराम करण्याचा सल्ला!!

  • मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून एकनाथ शिंदे यांची धावपळ सुरुच आहे.
  • सततचे दौरे सुरु आहेत.
  • महाराष्ट्र दौरा, उद्धाटनाचे कार्यक्रम, सत्कार समारंभ, जाहीर सभा, बैठका यामध्ये एकनाथ शिंदे सतत व्यस्त आहेत.
  • आतापर्यंत ते अनेकदा दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत.
  • तसेच त्यांनी मुख्यमंत्री झाल्यापासून पूरग्रस्त भागाचा राज्याचा देखील दौरा केला आहे.
  • या सगळ्याचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर झाला असून त्यांना थकवा जाणवू लागला आहे.
  • डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. याच पार्श्वभूमीवर आज होणाऱ्या सर्व प्रशासकीय बैठका रद्द करण्यात आल्या आहेत.

उपमुख्यमंत्री दिल्लीला रवाना!!

  • दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली.
  • ते म्हणाले, मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी अनेक दौरे केले आहेत. यादरम्यान त्यांनी विश्रांती घेतली नाही. त्यामुळं आता त्यांना आरामाचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे आजचे सर्व कार्यकम रद्द केले आहेत.
  • दरम्यान दुसरीकडे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. फडणवीसांनीही आपले सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.
  • त्यांच्या दिल्ली दौऱ्याचं कारण समजू शकलेलं नाही.

Tags: Cm Eknath Shindedevendra fadanvisMaharashtraदेवेंद्र फडणवीसमहाराष्ट्रमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Previous Post

डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ रजनीश कामत यांची नियुक्ती

Next Post

मालदीवचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहमद सोलिह यांची बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला सदिच्छा भेट

Next Post
मालदीवचे मा. अध्यक्ष इब्राहिम मोहमद सोलिह यांची बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला सदिच्छा भेट 2

मालदीवचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहमद सोलिह यांची बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला सदिच्छा भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!