Sunday, March 8, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पायाभूत सुविधा पुरवितानाच कोळीवाड्यांचे सुशोभीकरण करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

November 10, 2022
in सरकारी बातम्या
0
cm eknath shinde

मुक्तपीठ टीम

मुंबई शहराच्या सौंदर्यीकरणाबरोबरच शहरातील कोळीवाडे पर्यटनदृष्ट्या आकर्षणाचे केंद्रबिंदू व्हावेत यासाठी त्यांना पायाभूत सुविधा पुरवाव्यात आणि त्यांचे सुशोभीकरण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.

मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई सौंदर्यीकरणाबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आशीष शर्मा, मुंबईचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले, पर्यटनदृष्ट्या मुंबईचे महत्व वाढविण्यासाठी या महानगरीचा कायापालट होणे आवश्यक आहे. त्यासाठी रस्त्यांचे, हेरिटेज इमारतींचे, वाहतुक बेटं, चौक यांचे सुशोभीकरण मुंबई महापालिकेमार्फत करण्यात येत आहे. त्याला गती द्यावी.

मुंबईतील कोळीवाड्यांना पायाभूत सुविधा पुरवाव्यात तसेच त्यांचे सौंदर्यीकरण करून कोळीवाडे पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू होतील यासाठी प्रयत्न करावेत. यामुळे स्थानिकांच्या रोजगारात वाढ होईल. तेथील संस्कृती आणि खाद्यसंस्कृतीची ओळखही देशविदेशातील पर्यटकांना होईल यादृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

मुंबईतील पोलिस वसाहती, शासकीय रुग्णालये, महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांना निधी देण्याबाबत यावेळी चर्चा झाली. मुंबईतील वॉर्डमधील चौक, रस्ते, पदपथ, रस्ते यांवर सुशोभीकरण करतानाच गेट वे ऑफ इंडिया, हॅंगीग गार्डन, शहीद भगतसिंह रोड, फोर्ट, रिगल सिनेमा सर्कल आदी ठिकाणी थ्री डी होर्डींग्ज, डीजीटल फलक लावण्याबाबत यावेळी चर्चा झाली.


Tags: Cm Eknath ShindeKoliwada Tourismकोळीवाडे पर्यटनमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Previous Post

गुजरात निवडणूक: सत्तेच्या समीकरणात महत्वाचे का आहेत पाटीदार?

Next Post

महाराष्ट्रातून उद्योग गेले, पण गुजरातमधील सिंह येणार!

Next Post
Marathwada Mukti Sangram to create logo and poster

महाराष्ट्रातून उद्योग गेले, पण गुजरातमधील सिंह येणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!